stale roti

ताजंच कशाला हवं! शिळी चपाती खाल्ल्यास काय होतं? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Basi Roti Benefits : अनेक घरातमध्ये शिळी चपाती खाल्ली जाते. तर काही आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, शिळी भाकरी किंवा चपाती खाणे आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. शिळी चपाती खाण्याचे फायदे आणि तोटे आज आपण जाणून घेणार आहोत. 

Apr 21, 2024, 09:57 PM IST

शिळी चपाती खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

जर तुम्ही उरलेल्या चपाती किंवा भाकरी फेकून देत असाल तर तसं करु नका. शिळी चपाती खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे समजल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 

 

May 18, 2023, 04:35 PM IST

शिळी चपाती खाण्याचे आश्चर्यकारक फायदे माहिती आहेत का?

Benefits of Eating Stale Roti: रात्री जेवण झाल्यावर उरलेलं अन्न अनेकदा फेकून दिल जातं. याचं कारण म्हणजे शीळ अन्न खाणं आरोग्यासाठी हानीकारक असल्याचा अनेकांचा समज आहे. यामुळेच मग ते अन्न जनावरांना खाण्यासाठी किंवा कचऱ्यात फेकून दिलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का, शिळी चपाती खाणं आरोग्यासाठी फायदेकारक आहे. शिळी चपाती खाल्याने अॅसिडीटी, गॅस, ब्लड प्रेशर आणि डायबेटिजसारख्या आजारांचा धोका कमी होतो. 

 

Mar 9, 2023, 06:41 PM IST

शिळी पोळी खाण्याचे भरपूर फायदे

साधारणपणे आपल्या रोजच्या जेवणात थोडेफार अन्न शिल्लक राहितेच. रात्रीच्या वेळेस एखाददोन पोळ्या जास्तीच्या राहतात. यावेळी आपण अनेकदा त्या फेकून देतो.

Apr 17, 2017, 09:58 PM IST