ST Employees | ST कामगार संघटना सरकारविरोधात का कोर्टात जाणार?
Why will ST labor union go to court against the government?
Dec 9, 2022, 02:45 PM ISTसाताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संपाला गालबोट, कर्मचाऱ्यांमध्येच जोरदार हाणामारी
मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे
Nov 16, 2021, 09:10 PM ISTST Bus Strike : तोडगा नाहीच, एसटी कर्मचारी मागण्यांवर ठाम
एटी कर्मचाऱ्यांची मुख्य सचिवांसोबतची बैठक निष्फळ ठरली आहे
Nov 16, 2021, 07:16 PM ISTBREAKING : एसटी संपाबाबत तोडगा नाहीच, आंदोलकांविरुद्ध सरकारने घेतला 'हा' कठोर निर्णय
आवाहन करुनही संप मागे घेत नसल्याने संपकरी कर्मचाऱ्यांविरुद्ध सरकारने कठोर निर्णय घेतला आहे
Nov 10, 2021, 06:41 PM ISTMaharashtra ST Strike : शासनाचा GR कर्मचारी संघटनांना मान्य नाही, संपाच्या भूमिकेवर ठाम
राजकारण करुन कोण संप चिघळवणार असेल, तर याबाबत आम्हाला विचार करावा लागेल - अनिल परब
Nov 8, 2021, 07:25 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा नाही
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत एसटीनं प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसत आहे. तर दुसऱ्या बाजूला संपामुळे खासगी वाहनचालकांनी तिकिटाचे दर अव्वाच्या सव्वा केल्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय.
Oct 18, 2017, 11:34 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सरकार तयार - रावते
पगारवाढीसाठी सरकार तयार आहे. हट्ट सोडा. तुम्ही लढा द्या मात्र, ऐन दिवाळीत अन्नदात्याचे हाल करू नका. कामावर परत या, असे अवाहन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.
Oct 18, 2017, 06:13 PM ISTमुुंबई | कुर्ला | नेहरूनगर | एसटी कर्मचारी संपाचा प्रवाशांना फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 05:57 PM ISTमुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सरकार तयार - दिवाकर रावते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 05:56 PM IST'संप मोडून काढण्यासाठी प्रशासन दडपशाही करतंय'
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी प्रशासन दडपशाही करत आहे. कर्मचाऱ्यांच्या मुलभूत सुविधा बंद करून त्यांना विश्रामगृहातून बाहेर काढण्यात येत आहे. हा सुद्धा दडपशाहीचाच एक भाग आहे, असा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केला आहे.
Oct 18, 2017, 05:24 PM ISTअन्नदात्यांचे हाल करु नका, कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे - परिवहन मंत्री
एसटी कामगार संघटनेने पुकारलेला संप मागे घ्या असे आवाहन करताना दिवाळीच्या सणात तुमच्या अन्नदात्यांचे हाल करु नका, तुम्ही तात्काळ कामावर रुजू व्हा, अशी साद परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घातली. दरम्यान, संपाला गालबोट लागलेय.
Oct 18, 2017, 04:11 PM IST