st employees

एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला, महागाई भत्त्यात सहा टक्क्यांची वाढ

एसटी कर्मचा-यांना बाप्पा पावला असंच म्हणावं लागणार आहे. एसटी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी घेतला आहे.

Sep 3, 2016, 09:29 PM IST

एसटी कर्मचारी संपात फूट, लाखो प्रवाशांना संपाचा फटका

राज्यभरातल्या एसटी कर्मचा-यांनी पगार वाढीच्या मागणीसाठी संप पुकारलाय. याचा फटका लाखो प्रवाशांना बसला आहे. दरम्यान, कल्याणमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे. वरिष्ठ पातळीवर बोलणी चालू असल्याने येथील कर्मचाऱ्यांनी आंदोलन घेतले मागे. प्रवाशांना त्रास नको म्हणून कर्मचारी कामावर परतले. त्यामुळे संपात फूट पडल्याचे चित्र आहे.

Dec 17, 2015, 03:41 PM IST

राज्यातील एसटी कर्मचारी संपावर, प्रवाशांची गैरसोय

राज्यभरातले एसटी कर्मचारी पगार वाढीच्या मागणीसाठी संप पुकारलाय. राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना पंचवीस टक्के पगार वाढ मिळावी यासाठी सर्वात मोठी संघटना इंटक आज बेमुदत संपावर गेलीय.

Dec 17, 2015, 09:17 AM IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांनी वाढ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महाभाई भत्त्यात सहा टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी ही घोषणा केलीय. एसटी कर्मचाऱ्यांना सध्या १०७ टक्के दरानं महागाई भत्ता दिला जातो. या निर्णयामुळं आता तो ११३ टक्के झालाय. 

Oct 22, 2015, 12:02 AM IST

एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ फसवी - इंटक

एसटी महामंडळाने दिलेली ५० ते ७५ टक्के वेतनवाढ फसवी असून ही केवळ किमान वेतन देणारी आहे, असा आरोप एसटी कर्मचा-यांच्या इंटक संघटनेनं केलाय.

Feb 3, 2013, 07:36 PM IST

खुशखबर, एसटी कर्मचा-यांना भरघोस पगारवाढ

एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी एक खूश खबर. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या कर्मचा-यांना भरघोस पगारवाढीची भेट मिळालीये.

Feb 2, 2013, 11:45 PM IST