st bus news

'महिला सन्मान योजना' आजपासून लागू, एसटी प्रवासात 50 टक्के सवलत

Women ST Travel Discount : महिलांना आजपासून एसटी प्रवासात 50 टक्के तिकीट सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (ST Bus News)  तसा सरकारचा जीआर निघाला आहे. त्यामुळे सर्व महिलांना आजपासून एसटी प्रवासात 50 टक्के सवलत मिळणार आहे. अर्थसंकल्प 2023मध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50  टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. 

Mar 17, 2023, 08:55 AM IST

St bus मध्ये आग लागल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी खिडक्या-दरवाज्यातून मारल्या उड्या, सिंधुदूर्गमधील धक्कादायक घटना

sindhudurg news: सध्या एसटी बसेसचे लहान-सहान अपघात होताना आपण पाहतच असतो. सध्या याच पार्श्वभुमीवर आता अजून एक घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. सिंधुदुर्ग (sindhudurg news) परिसरात ही घटना घडली आहे. 

Dec 21, 2022, 02:36 PM IST

MSRTC: एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक, 'या' मागण्यांसाठी सरकार विरोधात आंदोलनाची हाक

St Worker Strike : महाराष्ट्र राज्य शासनात महामंडळ अंतर्गत लाखों कर्मचारी कार्यरत आहेत. एसटी महामंडळात देखील लाखोंच्या संख्येने राज्य कर्मचारी कार्यरत आहेत. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी देखील आहेत.

Dec 12, 2022, 11:24 AM IST

हायवेवर एसटी चालकाला आली चक्कर, पुढे जे घडलं ते थरारक

प्रवाशांनी भरलेली बस हायवेवर भरधाव, एसटी चालकाला आली चक्कर आणि पुढे जे घडलं ते... 

Jul 25, 2022, 07:29 PM IST

शिमग्याक गावाक चला... खाजगी गाड्यांसाठी परिवहन मंत्र्यांनी केली ही घोषणा

होळी सणासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. एसटीसोबत खाजगी गाड्यांसाठी परिवहन मंत्र्यानी ही घोषणा केलीय.   

Mar 16, 2022, 01:32 PM IST