ssc hsc timetable

तयारीला लागा! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, अंतिम परीक्षेचं वेळापत्र जाहीर

राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा फेब्रुवारी ते मार्चदरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा मार्च महिन्याच्या कालावधीत घेतली जाणार आहे. 

Nov 1, 2023, 05:46 PM IST