भारतातील सर्वाधिक शिकलेला मराठी नेता
Srikant Jichkar: जिचकार यांनी त्यांच्या बहुतांश परीक्षांमध्ये प्रथम क्रमांकच मिळवला आहे. एवढेच नव्हे तर अनेक सुवर्णपदकेही जिंकली आहेत.श्रीकांत जिचकर यांनी 1973 ते 1990 या काळात 42 विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन परीक्षा दिल्या. आयएएस, आयपीएस अधिकारी होणे हे एखाद्याचे आयुष्यभराचे स्वप्न होते. पण श्रीकांत यांनी आयएएस परीक्षेला बसण्यासाठी आयपीएस पदाचा राजीनामा दिला. यानंतर ते आयपीएसदेखील झाले. तसेच पहिल्या राष्ट्रीय निवडणुकीत भाग घेण्यासाठी त्यांनी चार महिन्यांनी आपले पददेखील सोडले.1980 मध्ये श्रीकांत यांनी महाराष्ट्र विधानसभेत पाऊल टाकले.
Dec 29, 2023, 04:58 PM ISTभारतातील सर्वाधिक शिकलेला मराठी नेता, 42 विद्यापीठातून शिक्षण, डॉक्टर, वकील, IAS, IPS आणि बरंच काही
Srikant Jichkar: श्रीकांत जिचकर यांनी 1973 ते 1990 या काळात 42 विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन परीक्षा दिल्या. आयएएस, आयपीएस अधिकारी होणे हे एखाद्याचे आयुष्यभराचे स्वप्न होते. पण श्रीकांत यांनी आयएएस परीक्षेला बसण्यासाठी आयपीएस पदाचा राजीनामा दिला. यानंतर ते आयपीएसदेखील झाले.
Sep 14, 2023, 11:28 AM IST