sridevi pregnant before marriage

ठरल्यापेक्षा अधिक मानधन, लग्नाआधीच गरोदर, मंदिरात लग्न अन्...; श्रीदेवी-बोनी कपूर यांची रिअल लाइफ फिल्मी Love Story

Sridevi 60th Birth Anniversary : सध्या चर्चा आहे ती म्हणजे श्रीदेवी यांची. आज त्यांचा 60 वा वाढदिवस आहे. तेव्हा या निमित्तानं आपण जाणून घेऊया बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या प्रेमकथेबद्दल. ही काही फिल्मी लव्ह स्टोरीपेक्षा कमी नाही. 

Aug 13, 2023, 10:37 AM IST