spider web

घरात दिसणार नाही कोळ्याचं एकही जाळ, दिवाळीची साफसफाई करताना वापरा 'या' टिप्स

कोळी घराच्या कोपऱ्यांमध्ये भिंतीवर तसेच सिलिंगवर जाळी विणतात. या जाळ्यांमुळे घराचा लूक खराब होतो. तेव्हा साफसफाई करताना काही सोप्या आणि प्रभावी टिप्स वापरल्या तर तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. 

Oct 27, 2024, 07:38 PM IST

Home Tips: घरात कोळी वारंवार विणतोय जाळं! या टिप्स वापरून मिळवा सुटका

कोळ्याचं जाळं आपल्यासाठी काही नवीन नाही. घर स्वच्छ करताना सर्वाधिक त्रास हा कोळ्यांच्या जाळ्याचा होतो.

Aug 17, 2022, 05:02 PM IST

घरात सारखी कोळ्याची जाळी येतात, तर मग करा 'हे' सोपे उपाय

ज्योतिषशास्त्रात याला अशुभ आणि धनसंकटाचे कारण मानलं गेलेय

Jul 25, 2022, 05:46 PM IST

कोळीष्टकांपासून बनणार ट्यूब, वाहणार वीज!

आता घऱातील कोळीष्टकं पाहून वैतागू नका. कारण एका नव्या शोधानुसार कोळीष्टकांपासून बनलेल्या सूक्ष्म ट्युब्समधून वीजेचा प्रवाह जाऊ शकतो.

Sep 19, 2013, 06:13 PM IST