झोपण्यापूर्वी 'हे' पदार्थ खाणं टाळा, नाहीतर रात्रीची झोप उडवतील
रात्री झोपण्यापूर्वी आपण काय खातो, त्याचा आपल्या झोपेवर थेट परिणाम होतो. योग्य आहार घेतल्यास झोप शांत आणि आरोग्यासाठी लाभदायक होते. परंतु काही अन्नपदार्थ पचनतंत्र बिघडवतात, शरीराचं तापमान वाढवतात, आणि झोपेच्या सायकलमध्ये अडथळा निर्माण करतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी हलकं आणि पचायला सोपं अन्न खाणं उत्तम ठरतं. अनेकदा लोक अशा पदार्थांचं सेवन करतात, ज्यामुळे अॅसिडिटी, पोटदुखी किंवा अन्य समस्यांमुळे रात्रीची झोप बिघडते.
Nov 30, 2024, 05:59 PM ISTतुम्हालाही तिखट खायला आवडतं का? ही सवय सोडा नाहीतर...
Spicy Food Side Effects: भारतामध्ये तिखट पदार्थ खाण्याची आवड अनेकांनाच आहे. आपल्याला तिखट अन्न खायला आवडत असलं, तरी त्याचे दुष्परिणाम दुर्लक्षित करुन चालणार नाही. सतत किंवा मर्यादेपेक्षा जास्त तिखट खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे तिखट पदार्थ मर्यादित प्रमाणात खाणे खूप महत्त्वाचे आहे.
Nov 30, 2024, 02:21 PM ISTतिखट खाताना नाक का वाहू लागतं?
तुम्ही जेवताना कधी नाकातून पाणी आलं आहे का?
Oct 26, 2024, 03:36 PM ISTचहा सोबत खाऊ नका 'हे' पदार्थ, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
सकाळी आणि संध्याकाळी चहा पिताना सोबत काहीतरी खाणं होत असतं. पण असे काही पदार्थ आहेत जे चहासोबत खाल्याने त्याचा शरिरावर गंभीर परिणाम होतो.
Feb 28, 2024, 08:27 PM ISTHealth Tips : मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर गोड खावे की पाणी प्याव? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
eating spicy food : कुठल्याही गोष्टीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक आणि धोकादायकच ठरते. अन्न आणि साखरेची लालसा काही लोकांना प्रचंड असते. इच्छा असूनही ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.
Jan 14, 2024, 05:43 PM IST'या' देशात खाल्ले जातात सर्वात तिखट पदार्थ, भारत कोणत्या क्रमांकावर?
Most Spicy Food in World: आपल्या सर्वांनाच मसालेदार आणि तिखट पदार्थ खायला आवडतात. त्यामुळे आपण न विसरता कुठेही गेलो तरीसुद्धा आपल्याला असेच काही भन्नाट ऑप्शन्स हे हवे असतात. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की नक्की जगातील सर्वांत स्पासी फूड कोणतं?
Jun 24, 2023, 10:14 PM ISTWhy Chilli is Spicy: ढोबळी मिरची तिखट लागत नाही, पण लाल आणि हिरवी मिरची मात्र तिखट लागते, नेमकं कारण काय?
Why Chilli is Spicy: मिरच्यांमध्ये असे अनेक गुणधर्म आहेत ज्यामुळे आपल्याला मिरची (Spicy FOOD) तिखट लागते. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की यामागील कारण (What is the Reason Behind Chili tastes Spicy) काय आहे?
Mar 22, 2023, 03:49 PM ISTगरोदरपणात तिखट जेवण खाल्याने खरंच होतो का बाळावर परिणाम? काय सांगतात तज्ज्ञ
यापूर्वी आपण हे समजून घेऊयात की गरोदरपणात मसालेदार पदार्थ खाण्याचे डोहाळे का लागतात?
Mar 10, 2022, 08:53 PM ISTविमानात मिळणाऱ्या अन्नात जास्त मसाले किंवा मीठ का टाकले जाते? या मागचं खरं कारण तुम्हाला माहित आहे?
तिकिटावर अनेक हजार रुपये किंवा डॉलर्स खर्च करूनही तुम्हाला जास्त मीठाचे आणि मसाल्याचे अन्न का मिळते?
Aug 6, 2021, 02:28 PM IST