मोदींच्या मागे मागे चालणारी तरुणी चर्चेत; मोदी समर्थक-विरोधक भिडले! नेमकं प्रकरण काय?
Viral News Woman Seen With PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा फोटो मागील काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मोदींच्या अगदी जवळून चालताना एक तरुणी दिसत आहे. कोण आहे ही तरुणी जाणून घ्या...
Nov 29, 2024, 02:11 PM ISTSPG कमांडो भरती कशी होते?
एसपीजी कमांडो बनण्यासाठी भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. संबंधित शिक्षण असणे गरजेचे आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने निर्धारित वयोमर्यादा, फिटनेस याची पूर्तता करणे आवश्यक आहे. सर्वात आधी बीएसएफ, सीआरपीएफस,आयटीबीपी,सीआयएसएफ किंवा एसएसबीसारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात असणे आवश्यक आहे.या दलांचे प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. यानंतर कठोर ट्रेनिंग होईल. यामध्ये तुमचे असाधारण काम दिसायला हवे.तुमच्याकडे टीम वर्क असायला हवे.
Aug 15, 2024, 02:37 PM ISTपंतप्रधानांच्या ताफ्यातील SPG कमांडोचा दुर्दैवी मृत्यू; NDRF कडून शोध सुरु
Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना SPG अंतर्गत सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे एकमेव व्यक्तिमत्व आहेत, ज्यांची सुरक्षा व्यवस्था SPG कमांडोच्या हातात आहे. हे देशातील सर्वात विशेष सुरक्षा दल मानले जाते. मात्र नाशिकमध्ये एसपीजी कमांडोच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
Mar 10, 2023, 10:37 AM ISTसोनिया गांधींच्या बंगल्यातून बेपत्ता झालेला कमांडो सापडला
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसपीजी कमांडोंपैकी बेपत्ता असलेला कमांडो सापडला आहे.
Sep 6, 2017, 11:24 PM ISTएसपीजी कमांडो म्हणजे काय रे भाऊ?
द स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी), विशेष सुरक्षा दलाची स्थापना १९८८ मध्ये करण्यात आली. यात पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांनी ही सुरक्षा देण्यात येते.
Jan 21, 2016, 12:23 PM IST