space science

एका दिवसात 24 नव्हे 25 तास? कसा आणि कधीपासून दिसेल बदल? जाणून घ्या

Space Science: खगोलशास्त्रात हजारो वर्षे अनेक गोष्टी घडत आहेत. पण दिवसाचे 25 तास असं याआधी कधी ऐकलं नव्हत. मग तास नक्की कसे वाढतील असा प्रश्न विचारला जातोय.

Dec 1, 2023, 03:11 PM IST

चंद्र आणि मंगळ ग्रहावर अंत्यसंस्कार करणे अशक्य; अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेह पृथ्वीवर कसा आणणार?

NASA ही मानवी अंतराळ मोहिम यशस्वी झाल्यास अनेक रहस्यांता उलगडा होणार आहे. चंद्र तसेच मंगळ ग्रहावर जीवसृष्टी निर्माण करण्याचे मानवाचे स्वप्न सत्यात उतरण्यास देखील मदत होणार आहे.     

Aug 10, 2023, 10:10 PM IST