sovereign gold bonds

भारतीयांकडून जूनमध्ये 4604 कोटींची सोने खरेदी, 'या' सरकारी योजनेबद्दल जाणून घ्या

Sovereign Gold Bonds Scheme: 19 ते 23 जून दरम्यान लोकांनी गुंतवणुकीसाठी ओपन गोल्ड बाँड सिरीजद्वारे 4,604 कोटी रुपयांचे 7.77 टन सोने खरेदी केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे सरकारच्या वतीने सॉवरेन गोल्ड बॉण्ड जारी केले जातात. सरकारने सॉवरेन गोल्ड बॉण्ड अंतर्गत सोन्याची इश्यू किंमत 5,926 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली होती.

Jul 18, 2023, 05:04 PM IST

स्वस्त सोनं खरेदी करायचा आजचा शेवटचा दिवस! जाणून घ्या कसं विकत घ्याल

Sovereign Gold Bond Scheme: सध्याच्या जमान्यात आपण सोन्यात गुंतवणूक करायला पाहतो. आपल्यासाठी सोन्याची गुंतवणूक (Investment in Gold) एक मोठा असेट झाली आहे. त्यामुळे आपल्यालाही त्याप्रमाणे काही पर्याय शोधावे लागतात. परंतु तुम्ही सॉवरेन गोल्ड बॉन्डबद्दल (Sovereign Gold Bond Scheme) कधी ऐकले आहे का, हो या बॉन्डमधून तुम्हाला स्वस्त सोनं विकत घेता येईल. 

Mar 10, 2023, 05:02 PM IST