बॉक्स ऑफिसवर 'जोश', मात्र साराचा 'या' अभिनेत्यासोबत काम करण्यास नकार
काम न करण्याविषयी तिने काही कारणंही दिल्याचं कळत आहे.
Mar 12, 2019, 12:33 PM ISTPulwama Attack : ... तर २०१९च्या क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानशी खेळणार नाही
बीसीसीयाच्या सुत्रांकडून मिळाली माहिती
Feb 20, 2019, 11:57 AM ISTअसीमानंदांना निर्दोष सोडणाऱ्या न्यायाधीशांचा तडकाफडकी राजीनामा
असीमानंदांना निर्दोष सोडणाऱ्या न्यायाधीशांचा तडकाफडकी राजीनामा
Apr 16, 2018, 11:22 PM ISTअसीमानंदांना निर्दोष सोडणाऱ्या न्यायाधीशांचा तडकाफडकी राजीनामा
सोमवारी सकाळी मक्का मस्जिद स्फोटात निर्णय सुनावणाऱ्या विशेष एनआयए न्यायाधीश रविंद्र रेड्डी यांनी सायंकाळी तडकाफडकी राजीनामा दिलाय. न्यूज एजन्सी एएनआयनं ही माहिती दिलीय.
Apr 16, 2018, 07:30 PM ISTदिल्लीतील 'आप' सरकार अस्थिर करण्याचा कट; पुरावे सापडल्याचा दावा
राजधानी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे (आप) सरकार अस्थिर करण्याचा कट रचला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. दिल्ली सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात या कटाचा सरकारला पुरावा मिळाल्याचाही दावा करण्यात आला आहे.
Feb 27, 2018, 08:08 AM ISTविराट अनुष्काच्या लग्नाच्या बातमीचं प्रवक्ताने केलं खंडन
पुन्हा एकदा विराट अनुष्काच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आलं आहे. मात्र
Dec 6, 2017, 07:10 PM ISTVIDEO : भारतात इसिसनं ३० हजार जणांशी केला ऑनलाईन संपर्क
दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'नं भारतात आत्तापर्यंत जवळपास ३० हजार लोकांशी संपर्क केल्याचं धक्कादायक सत्य नुकतंच उघडकीस आलंय.
Jan 28, 2016, 12:44 PM ISTक्रिकेट रसिकांसाठी खुशखबर : भारत-पाक क्रिकेट सीरिजला परवानगी!
भारत - पाक क्रिकेट रसिकांसाठी खुशखबर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेट सीरिजला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळालीय.
May 14, 2015, 12:08 PM ISTमहिलेसोबत पकडला गेला होता क्रिकेटर
पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटसंबंधी एक मोठी बातमी.... टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार २०१०मध्ये टीम इंडियाचा एक क्रिकेटर आपल्या रूममध्ये नाही तर एका महिलेसोबत दुसऱ्या रूममध्ये सापडला होता.
Nov 19, 2014, 05:19 PM ISTकाळ्या पैशात वाटा कुणा-कुणाचा?
सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर केंद्र सरकारने परदेशी बँकांमधील ६२७ खातेधारकांची लिस्ट न्यायालयाला सोपवली आहे, ही यादी अजूनही बंद लिफाफ्यात आहे. मात्र परदेशी बँकांमध्ये ठेवलेला हा काळा पैसा धर्मनिरपेक्ष आहे. यात कोणत्याही धार्मिक आणि जातीय भिंती नाहीत, येथे कुणीही खालच्या किंवा वरच्या जातीचा म्हणून ओळखला जात नाही, इथे फक्त तो पैशांनी ओळखला जातो.
Oct 29, 2014, 03:54 PM ISTशिवसेनेनं मागितलेले ६ महत्त्वाची खाती देण्यास भाजपचा नकार – सूत्र
शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत भाजपनंच आता काही अटी आणि शर्ती लागू केल्याचं समजतंय. शिवसेनेनं मागितलेली ६ प्रमुख खाती देण्यास भाजपनं स्पष्ट नकार दिलाय.
Oct 27, 2014, 11:11 PM IST