sourav ganguly biopic

Ranbir Kapoor : सौरव गांगुलींच्या बायोपिकला रणबीरचा नकार, नेमकं कारण काय?

Sourav Ganguly Biopic : भारतीय क्रिकेटचा दादा म्हणजेच सौरव गांगुलींच्या (Sourav Ganguly) जीवनावर आधारित चित्रपट येणार असल्याची चर्चा होती. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर हा दादाची भूमिका साकारणार होता. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे. 

Feb 28, 2023, 09:07 AM IST

Sourav Ganguly Biopic : बायोपिक 'दादा'चा, उत्सुकता धोनीच्या भूमिकेची; पाहा कोणता अभिनेता गाजवणार चित्रपट

Sourav Ganguly Biopic Updates : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या बायोपिकची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. हृतिक रोशनपासून ते सिद्धार्थ मल्होत्रापर्यंत या बायोपिकसाठी नाव समोर आले होते. मात्र आता हा अभिनेता दादाची भूमिकेत दिसणार आहे. 

Feb 23, 2023, 08:57 AM IST

Sourav Ganguly : क्रिकटप्रेमींसाठी New Year ची भेट, सौरव गांगुलीने शेअर केली 'ही' मोठी बातमी

Sourav Ganguly Biopic: सौरव गांगुलीने स्वत: ट्विट करून त्याच्या बायोपिकची घोषणा केली आहे. मात्र, चित्रपटाचे नाव, प्रदर्शनाची तारीख आणि कलाकारांबाबत कोणतीही माहिती दिली नाही. 

Jan 1, 2023, 03:08 PM IST

दादा पुन्हा खेळणार, मैदानात दिसणार, फॅन्सचा आणखी एकदा उत्साह वाढणार

स्वत: सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

 

Sep 9, 2021, 05:26 PM IST