sound pollution

मोठ्या शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेततेय 'ही' समस्या; आजंच सावध व्हा!

तुम्ही राहत असलेल्या मुंबईत अनेक वेळा आपण या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असतो. मात्र तुम्हाला माहितीये का, ही वाहतूक कोंडी आपल्या जीवावर बेतू शकते. हो, या वाहतूक कोंडीत आपल्या जीवाला धोका आहे. एका अहवालातून हे संकेत देण्यात आले आहे.

Jul 9, 2022, 01:24 PM IST
Ulhasnagar No Control In Sound Pollution PT1M1S

उल्हासनगर | गणेश आगमन मिरवणूकीत वाद्यांचा दणदणाट

उल्हासनगर | गणेश आगमन मिरवणूकीत वाद्यांचा दणदणाट
Ulhasnagar No Control In Sound Pollution

Sep 2, 2019, 01:45 PM IST

अभय ओक पुन्हा ध्वनी प्रदुषण केसची सुनावणी करणार

ध्वनीप्रदूषणाची सुनावणी करणा-या नव्या खंडपीठात न्यायमूर्ती अभय ओक यांचाही समावेश करण्यात आला आहे.

Aug 27, 2017, 09:49 PM IST

पुण्यात ध्वनीप्रदूषण : मानाच्या गणपती मंडळांसह ३५ मंडळांना नोटीस

गेल्या वर्षीच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांसह ३५ मंडळांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. 

Jun 17, 2017, 11:21 AM IST