sooraj pancholi after result

....अशी होती जिया खानची सिनेकारकिर्द; 'नि:शब्द' करून गेला तिच्या आयुष्याचा शेवट

गजनी सिनेमातून घराघरात पोहचलेली 25 वर्षांची अभिनेत्री जिया खानने 2013 साली या जगाचा निरोप घेतला. राहत्या अपारटमेंटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर संपूर्ण सिनेसृष्टी हादरुन गेली होती. आज कोर्टात 12.30 वाजता जिया खानच्या आत्महत्या प्रकरणी सुनावणी होती. तिच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोळीचा मुलगा सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता. यावर गेली 10 वर्षे खटला सुरू होता. आज त्याचा निकाल लागला असून सूरज पांचोलीची निर्दोषमुक्तता झाली आहे. मात्र आता आम्ही तुम्हाला आमच्या रिपोर्टमध्ये सिने कारकिर्दीबद्दल सांगणार आहोत. जियाने वयाच्या २५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. 

Apr 28, 2023, 03:54 PM IST

Jiah Khan मृत्यू प्रकरणात सुटका झाल्यानंतर सूरज पांचोलीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

Jiah Khan मृत्यू प्रकरणात सूरज पांचोलीची सुटका करण्यात आल्या आहे. कोर्टानं सूरज निर्दोष असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर सूरज पांचोलीनं या प्रकरणात त्याची प्रतिक्रिया दिली आहे. सूरजनं सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Apr 28, 2023, 01:48 PM IST