'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दयाबेन पुन्हा दिसणार? निर्माते असित मोदींनी केला मोठा खुलासा
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री दिशा वकानी पुन्हा मालिकेत दिसणार का? याबाबत खुलासा केला आहे.
Jan 2, 2025, 06:04 PM ISTकंपन्यांच्या CEO पेक्षा अधिक आहे विराट-अनुष्काच्या बॉडीगार्डची सॅलरी, कोण आहे प्रकाश सिंह?
विरुष्का कायमच त्यांच्या खासगी गोष्टीमुळे चर्चेत राहतात. वामिका आणि अकायचा जन्म असो किंवा त्यांचा खास बॉडीगार्ड असो. प्रकाश सिंहला त्याच्या या सेवेसाठी कि=
Apr 17, 2024, 01:15 PM ISTबापरे! एक गाणं गाण्यासाठी 3 कोटी रुपये! 'हा' आहे भारतातला सर्वाधिक मानधन घेणारा गायक
India Highest Paid Singer: हल्ली चित्रपट 100 कोटी क्लब, 200 कोटी क्लब अशाप्रकारे किती यशस्वी झाले याबद्दल बोललं जात असतानाच दुसरीकडे चित्रपटांशी संबंधित सर्वांच्याच मानधनांच्या आकडेवारीतही मोठी वाढ झालेली आहे. यामधून गायकही सुटलेले नाहीत. त्यांनीही आपल्या मानधनात मोठी वाढ केल्याचं दिसतं.
Jun 29, 2023, 07:57 AM ISTVideo | अमित साटम यांचे इक्बाल चहल यांच्यावर गंभीर आरोप
BJP MLA Amit Satam Allegation On BMC Commissioner Forcing Singer Sonu Nigam
Mar 25, 2022, 04:50 PM ISTआत्माराम भिडेंच्या मुलीचा सर्वात बोल्ड लूक समोर, अशा कपड्यात पोहोचली समुद्रावर...
गेल्या 13 वर्षांपासून लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो आजही खूप लोकप्रिय आहे.
Feb 26, 2022, 02:27 PM ISTTaarak Mehta मधील सोनूचा तो बेडरुम व्हिडिओ सारखा का पाहिला जातोय?
शोमधील बालकलाकार आता मोठे झाले आहेत.
Jan 31, 2022, 01:18 PM IST'Taarak Mehta...' मधील भिडेच्या मुलीचा बिकिनी फोटोशूटनंतर नवा अवतार
प्रेक्षकांनी ही मुले लहानपणापासून मोठी झालेली या मालिकेत पाहिली आहेत.
Oct 22, 2021, 01:26 PM ISTअजान वादात मिकाची उडी, सोनू निगमला दिला हा सल्ला!
गायक सोनू निगम याच्या वादग्रस्त ट्विटनंतर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, सोनू आपल्या ट्विटवर कायम आहे. आता या वादात गायक मिका सिंग याने उडी घेतली आहे. मी सोनूची इज्जत करतो. जर भोंग्यांचा त्रास होत असेल तर त्यांने आपले राहते घर बदलले पाहिजे, असा सल्ला मिराने दिलाय.
Apr 20, 2017, 10:45 AM ISTगंडे-दोरे बांधणाऱ्या भोंदूृबाबानं महिलेला पळवलं
गंडे-दोरे बांधणाऱ्या भोंदूृबाबानं महिलेला पळवलं
Dec 25, 2014, 12:55 PM IST