भाजप सरकारने देशाला मंदीत लोटले, बेरोजगारांची संख्या चार कोटींवर - प्रियांका गांधी
काँग्रेसने (Congress) भारत बचाओ रॅलीमध्ये ( Bharat Bachao Rally )आर्थिक मंदी, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या मुद्यांवरुन मोदी सरकारला जोरदार घेरले.
Dec 14, 2019, 12:41 PM ISTकाँग्रेसकडून 'भारत बचाओ रॅली'चे आयोजन
केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून आज दिल्लीमध्ये भारत बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
Dec 14, 2019, 11:44 AM ISTराहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष पुन्हा होण्याची शक्यता?
काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हाती घ्यावीत यासाठी हंगामी सोनिया गांधी यांनी नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत.
Dec 14, 2019, 11:32 AM ISTबलात्काराच्या घटनांनी सोनिया गांधी दु:खी; वाढदिवस साजरा करणार नाही
बलात्कारांच्या घटनांमुळे देशात संतापाची लाट आहे.
Dec 8, 2019, 04:32 PM ISTनवी दिल्ली | बाळासाहेब थोरात सोनिया गांधींच्या भेटीला
नवी दिल्ली | बाळासाहेब थोरात सोनिया गांधींच्या भेटीला
Dec 2, 2019, 08:10 PM ISTमंत्रिपदाची अपेक्षा प्रत्येकालाच असते- बाळासाहेब थोरात
काँग्रेसमध्ये मंत्रीपदासाठी आमदारांचा आग्रह असला तरी रस्सीखेच नाही.
Dec 2, 2019, 07:21 PM ISTसत्तासंघर्षाची इनसाईड स्टोरी... अशी लिहिली गेली स्क्रीप्ट
गेल्या महिन्याभर राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाचा द एण्ड झाला आहे.
Nov 30, 2019, 05:27 PM ISTदेशाला भाजपपासून धोका - सोनियांचं उद्धव ठाकरेंना पत्र
सोनिया गांधी यांची मात्र शपथविधी सोहळ्याला अनुपस्थिती...
Nov 28, 2019, 06:20 PM ISTउद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला सोनिया गांधींची गैरहजेरी
परंतु, आपल्या शुभेच्छा पोहचतील याकडे मात्र सोनिया गांधी यांनी विशेष लक्ष दिलंय
Nov 28, 2019, 05:26 PM IST'भाजपचे महाराष्ट्रात सत्तेसाठी निर्लज्ज प्रयत्न'; सोनिया गांधींची टीका
सोनिया गांधींची भाजपवर बोचरी टीका
Nov 28, 2019, 12:05 PM ISTमुंबई| उद्या शिवतीर्थावर कोण घेणार शपथ?
मुंबई| उद्या शिवतीर्थावर कोण घेणार शपथ?
Nov 27, 2019, 11:25 PM ISTनवी दिल्ली| आदित्य ठाकरेंकडून सोनिया गांधींना शपथविधीचे आमंत्रण
नवी दिल्ली| आदित्य ठाकरेंकडून सोनिया गांधींना शपथविधीचे आमंत्रण
Nov 27, 2019, 11:10 PM ISTसोनियांना प्रत्यक्ष भेटून आदित्य ठाकरेंनी दिलं शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण
सध्या शिवसेना आणि काँग्रेसमधील नातेसंबंधात कमालीचा गोडवा आला आहे
Nov 27, 2019, 09:16 PM ISTमुंबई | मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सगळ्यांची संमती- शरद पवार
मुंबई | मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सगळ्यांची संमती- शरद पवार
Nov 22, 2019, 11:40 PM IST