sonam kapoor

स्वाइन फ्लू : सोनम कपूरला उपचारांनंतर डिस्चार्ज

स्वाइन फ्लूने बाधित बॉलिवूड अॅक्ट्रेस सोनम कपूरला कोकिलाबेन हॉस्पिटलमधून उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर सोनम कपूरने डिस्चार्ज मिळाल्याचं ट्‌विट  केलं. 

Mar 7, 2015, 10:09 PM IST

अभिनेत्री सोनम कपूरही 'स्वाईन फ्लू'च्या विळख्यात

स्वाईन फ्लूचा कहर भारतात वाढत चाललाय. याचाच पुरावा म्हणजेच, आज अनिल कपूरची लाडकी मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर हिचीही स्वाईन फ्लू टेस्ट पॉझिटीव्ह निघालीय. 

Feb 28, 2015, 06:47 PM IST

सोनम कपूरचा हिऱ्यांचा हार चोरी

सोनम कपूरचा हिऱ्यांचा हार चोरी

Feb 12, 2015, 10:07 AM IST

सोनम कपूरचा हिऱ्यांचा हार चोरी

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिचा एक हिऱ्यांचा हार चोरीला गेलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, या हिऱ्यांच्या हाराची किंमत ५ लाख असल्याचं सांगण्यात येतंय.

Feb 12, 2015, 08:13 AM IST

फिल्म रिव्ह्यू : उगाचच उठलेली 'डॉली की डोली'

सोनम कपूर स्टारर 'डॉली की डोली' हा सिनेमाही या विकेंडला प्रदर्शित झालाय. अभिषेक डोगरा दिगदर्शित डॉली की डोली हा सिनेमा आहे एका लुटेरी दुल्हनवर आधारीत...

Jan 23, 2015, 08:11 PM IST

सोनम सोबत रोमान्स करायला लाजतोय सलमान

सलमान खानला सोनम कपूरसोबत सहज रोमांस करण्यास अडचण येत असल्याचं म्हटलं जातंय, सूरज बडजात्या यांचा चित्रपट 'प्रेम धन पायो'मध्ये सलमान आणि सोनम कपूरची जोडी आहे, मात्र डीएनएने दिलेल्या बातमीनुसार सलमान सहज रोमँटिक सीन देऊ शकत नाहीय.

Oct 21, 2014, 05:43 PM IST

फिल्म रिव्ह्यू : सोनम-फवादची 'खुबसुरत' केमिस्ट्री!

सोनम कपूर आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान अभिनित ‘खुबसुरत’ हा सिनेमा ‘वन टाईम वॉच’ मूव्ही आहे. १९८० साली प्रदर्शित झालेल्या रेखाच्या  ‘खुबसुरत’ या सिनेमाशी याची तुलना करायला जाऊ नका, तुमच्या हातात निराशेशिवाय काहीही पडणार नाही.

Sep 20, 2014, 10:49 AM IST

सोनम कपूर आणि साहिर बेरीचं ब्रेकअप!

बॉलिवूडची मसक्कली गर्ल सोनम कपूरचं तिच्या बॉयफ्रेड मॉडेल आणि बिझनेसमन साहिर बेरीसोबत ब्रेकअप झाल्याचं कळतंय. 

Aug 9, 2014, 07:29 PM IST

फिल्मी चक्कर

Jul 10, 2014, 04:31 PM IST