sonam bhattacharya

Sunil Chhetri : चित्रपटाहून सुंदर सुनील छेत्रीची लव्ह स्टोरी, प्रशिक्षकाच्या मुलीचा चोरून नंबर घेतला, मेसेज केले अन्...

Sunil Chhetri Love Story : क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यानंतर सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा फुटबॉलर म्हणून सुनील छेत्री याचं नाव आहे. पण सुनील छेत्रीची लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का?

May 16, 2024, 11:41 PM IST

फिल्मी आहे सुनील छेत्रीची लव्ह स्टोरी, करिअर पणाला लावत थेट प्रशिक्षकाच्या मुलीलाच केला होता प्रपोज

Sunil Chhetri Love Story: सैफ चॅम्पियनशिप 2023 (saff championship) च्या अंतिम सामन्यात भारताने कुवैतचा पेनाल्टी शूटआऊटमध्ये 5-4 ने पराभव करत जेतेपद जिंकलं आहे. कर्णधार सुनील छेत्रीच्या (Sunil Chhetri) नेतृत्वातील भारतीय संघासाठी हा दुसरा मोठा विजय आहे. याचवर्षी भारतीय संघ लेबनानचा पराभव करत इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियनमदेखील झाला आहे.

 

 

Jul 5, 2023, 03:13 PM IST

स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री लवकरच बोहल्यावर

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग, इशांत शर्मा आणि त्यानंतर आता आणखी एक खेळाडू लग्नाच्या बोहल्यावर चढतोय. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री पुढल्या वर्षी मार्चमध्ये त्याची गर्लफ्रेंड सोनम भट्टाचार्य हिच्याशी लग्नबंधनात अडकतोय.

Dec 17, 2016, 03:10 PM IST