sonali bendre broken news

केमोथेरेपीनंतर माझ्या स्मरणशक्तीत...; कॅन्सरला हरवल्यानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रेला जाणवतेय 'ही' समस्या

Sonali Bendre Cancer : सोनाली बेंद्रेला 2018 मध्ये कॅन्सरची लागण झाली. उपचार घेऊन सोनालीने कॅन्सरला हरवलं खरं पण केमोथेरपीचा तिच्या शरीरावर होतोय दुष्परिणाम. सोनाली आता कोणत्या आरोग्याची समस्या जाणवतेय? 

May 8, 2024, 08:19 AM IST