sonakshi sinha zaheer iqbal

सोनाक्षी सिन्हानं 2 वर्षांपूर्वीच गुपचूप केला होता साखरपुडा! आता 'तो' फोटो होतोय VIRAL

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Got Engaged 2 Years Back : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचा 2 वर्षांपूर्वीच झाला होता साखरपुडा!

Jun 27, 2024, 01:20 PM IST

VIDEO : पूजा, मंत्रोच्चार आणि एन्ट्री...; शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षीच्या लग्नानंतर केली पोस्ट

Shatrughan Sinha On Sonakshi Sinha's Wedding : शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर पहिल्यांदा शेअर केली पोस्ट, म्हणाले...

Jun 27, 2024, 10:47 AM IST

सोनाक्षीच्या लग्नात गैरहजर? अखेर भाऊ लव सिन्हाने सोडलं मौन, 'म्हणाला मला...'

Luv Sinha On Sonakshi Sinha Wedding: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा विवाहसोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्यात अनेक जण सहभागी झाले होते. पण सोनाक्षीचे भाऊ लव आणि कुश मात्र कुठेच दिसले नव्हते. यावरुन आता लव सिन्हाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Jun 24, 2024, 07:52 PM IST

कबूल है! सोनाक्षी-इक्बालच्या लग्नाचा पहिला फोटो समोर

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल या दोघांनीही नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. सोनाक्षी आणि झहीर 2020 पासून डेटिंग करत असल्याची माहिती आहे. 

Jun 23, 2024, 09:29 PM IST

ना सप्तपदी, ना निकाह; सोनाक्षी- जहीर तिसऱ्याच मार्गानं करणार लग्न?

sonakshi sinha zaheer iqbal wedding : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा कथित प्रियकर जहीर इक्बाल कधी करणार वैवाहिक जीवनाची सुरुवात? बॉलिवूडमध्ये चर्चा याच लग्नाची... 

Jun 12, 2024, 12:03 PM IST

'तिने अजून आम्हाला...' झहीर इक्बाल आणि सोनाक्षीच्या लग्नावरुन शत्रुघ्न सिन्हा नाराज?

Shatrughan Sinha Reacts On Sonakshi Sinha Wedding : 23 जूनला सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न करणार आहे, अशी चर्चा रंगली आहे. लेकीच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया समोर आलीय. 

Jun 11, 2024, 02:35 PM IST

सोनाक्षी सिन्हा अन् बॉयफ्रेंड झहीर इक्बाल यांच्यातील वयाचं अंतर किती?

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Age Gap : दोन वर्षांपासून डेट करत असलेले सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल 23 जून 2024 रोजी मुंबईतील बास्टियन येथे लग्न करणार असल्याची माहिती मिळालीये.

Jun 10, 2024, 07:14 PM IST

सोनाक्षी सिन्हाला भेटला रिअल लाईफ 'चुलबूल पांडे'?

सोनाक्षीची ही नवी इनिंग बरीच चर्चेत आली आहे. 

Jun 7, 2022, 12:52 PM IST