somya seth second marriage

प्रेग्नंट असतानाच घटस्फोट; आता गोविंदाच्या भाचीनं थाटला दुसरा संसार

Govinda Niece Somya Seth Second Marriage: अभिनेत्री आणि अभिनेते हे आपल्या दुसऱ्या लग्नासाठीही कायमच चर्चेत असतात. आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे गोविंदाच्या भाचीची. पहिलं लग्न मोडल्यानंतर आता तिनं दुसरा संसार थाटला आहे. 

Jun 28, 2023, 02:45 PM IST