शेतकरीही ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करू शकतात का? जाणून घ्या सविस्तर
e shram card : ई-श्रम कार्डचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगारांना दिला जातो. यामध्ये रस्त्यावरील विक्रेते, घोडेस्वार, रिक्षा आणि हातगाडी चालक, न्हावी, धोबी, शिंपी, फळे-भाजीपाला आणि दूध विकणारे लोक यांचा समावेश आहे. याशिवाय घरे बांधकामातील कामगारांचाही समावेश आहे.
Jan 31, 2022, 12:58 PM IST