solar eclipse

NASA च्या वेबसाइटवर पाहू शकता Live Solar Eclipse

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सूर्य ग्रहण पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये सूर्याच्या अगोदर चंद्र जाणार असून हे तब्बल ९९ वर्षानंतर २१ ऑगस्ट रोजी म्हणजे आज दिसणार आहे. लोकांमध्ये हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी प्रचंड उत्साह असला तरीही त्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. 

Aug 21, 2017, 05:54 PM IST

२१ ऑगस्टला भर दिवसा पडणार अंधार !

 येत्या श्रावणी सोमवारी म्हणजेच २१ ऑगस्ट दिवशी अमेरिकेतील १४ राज्यातून सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती दिसणार आहे.  

Aug 18, 2017, 07:54 PM IST

सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृश्य

सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृश्य

Mar 9, 2016, 03:28 PM IST

सूर्यग्रहणाबाबतच्या ६ महत्त्वाच्या गोष्टी

यंदाच्या वर्षातील हे एकमेव सूर्यग्रहण ८ आणि ९ मार्चला जगभरात दिसणार आहे. या सूर्यग्रहणाबाबतचे महत्त्वाचे फॅक्टस घ्या जाणून

Mar 9, 2016, 08:23 AM IST

सूर्यग्रहणाच्या अजूक वेळा जाणून घ्या

 ग्रहणाचे सूतक मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजेपासून लागणार आहे. ग्रहण सुरु झाल्यानंतर मंदिरामध्ये पुजा आणि आरती होणार नाही. ज्योतिषानुसार ग्रहणाचा स्पर्श बुधवारी सकाळी ५.४५ मिनिटांनी, मध्यकाल ७.२५ आणि मोक्ष ९.०८ मिनिटांनी होईल. सुर्योद्य सकाळी ६.४२ वाजता आणि सकाळी ६.४७ वाजेपर्यंत खग्रास स्वरुपात दिसेल. 

Mar 8, 2016, 05:32 PM IST

सूर्यग्रहणाचे वाईट परिणाम टाळण्यासाठी हे उपाय करा

 फाल्गुन अमावस्येला (९ मार्च) ला या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण पूर्वोत्तर राज्यांसह मध्यप्रदेशातील इंदूर, भोपाळ, उज्जैनसह देशातील विविध भागात दिसणार आहे.

Mar 8, 2016, 03:51 PM IST