solapur crime

सोलापूर हादरलं! पतीला लॉजवर नेऊन पत्नीने कापले गुप्तांग

Solapur Crime : सोलापुरातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. शारिरीक संबंधास नकार देणाऱ्या पतीचे गुप्तांग पत्नीवर कापल्याचा प्रकार घडला आहे. बार्शीतील एका लॉजमध्ये हा सगळा प्रकार घडला. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.

Mar 23, 2024, 12:21 PM IST

सोलापूर: रात्री अडीचचा थरार, 14 वर्षीय अल्पवयीन विवाहितेची आत्महत्या, कुटुंबाने परस्पर...

Solapur Crime Horror News: 2 महिन्यांपूर्वी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेतील बराचसा तपशील पोलीस पाटलाला ठाऊक होता. मात्र त्यानंतरही त्यांनी याबद्दल वाच्यता न करता माहिती लपवून ठेवल्याचं सध्याच्या तपासामध्ये समोर आलं आहे.

Feb 24, 2024, 09:03 AM IST

सोलापूर : गणेशोत्सवासाठी कर्नाटकात गेलेल्या डीजे ऑपरेटरचा उपचारादरम्यान मृत्यू

Solapur Crime : सोलापुरातील एका डीजे ऑपरेटरच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. गणेशोत्सवासाठी कर्नाटक डीजे वाजवण्यासाठी गेलेल्या तरुणाला जबर मारहाण करण्यात आली होती. त्यातच तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Oct 2, 2023, 02:42 PM IST

Solapur Crime : पतीने ताकीद दिल्यानंतर सगळं संपलं होतं पण... विवाहितीने उचललं टोकाचं पाऊल

Solapur Crime : पत्नीचे बाहेर प्रेमप्रकरण सुरु असल्याचे पतीला कळल्यानंतर त्याने पत्नीला समजूत देत अशी घटना पुन्हा होऊ नये अशी ताकीद दिली होती. मात्र त्यानंतरही प्रियकर विवाहित प्रेयसीला त्रास देता होता

Mar 7, 2023, 03:58 PM IST

'माझं लवकर लग्न का लावून देत नाही', या रागातून नातू आजीशी असा वागला...

'माझं लवकर लग्न का लावून देत नाही' यावरुन नातवाने आजीवर असा राग व्यक्त केलाय, की...

May 17, 2022, 04:57 PM IST

बायको-मुलांच्या शोधात त्याने विहिरीकडे धाव घेतली, आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली

कामावर घरी आल्यानंतर बायको मुलं दिसली नाहीत, म्हणून त्याने घराजवळच्या विहिरीत डोकावून पाहिलं

May 12, 2022, 03:33 PM IST