सोहा - कुणाल वेगळं व्हायचा विचार करतायत?
बॉलीवूडमध्ये आता ब्रेकअप आणि घटस्फोट इतक्यांचा सिलसिला सुरुच आहे. नुकत्या झालेल्या फरहान - अधुना, रणबीर - कतरिना, हृतिक - सुझान, हृतिक - कंगना या जोड्या तुटल्यानंतर आता आणखी एक जोडी वेगळं होण्याच्या विचारावर येऊन धडकलीय. ही जोडी म्हणजे अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री सोहा अली खान...
Apr 15, 2016, 11:19 AM ISTसोहा अलीने सनी देओलला लगावली कानाखाली
सोहा अली खाने सनी देओलच्या कानाखाली लगावली आहे.
Dec 2, 2015, 05:34 PM ISTVIDEO : सनीच्या 'घायल वन्स अगेन'चा फर्स्ट लूक
बॉलिवूड अभिनेता सनी देओल बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतोय तो 'घायल' या सिनेमाच्या सिक्वेन्समधून... अर्थातच 'घायल वन्स अगेन' या चित्रपटातून...
Nov 10, 2015, 10:33 PM ISTढाई किलो हात पुन्हा रूपेरी पडद्यावर, 'घायल वन्स अगेन'चं पोस्टर रिलीज
सनी देओल पुन्हा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्याच्या 'घायल वन्स अगेन'चं पोस्टर रिलीज झालंय. चित्रपटातील प्रमुख भूमिकेसोबत सनी देओलनं त्याचं दिग्दर्शनही केलंय. या चित्रपटात ओम पुरी आणि सोहा अली खान पण प्रमुख भूमिकेत आहेत.
Nov 8, 2015, 07:50 PM ISTसनी सोबत काम करण्यासाठी सोहा घाबरली
सैफ अली खानची बहिण सोहा अली खाननं आपल्या आगामी चित्रपटाबाबत सांगितलंय. तिनं शूटिंग दरम्यानचे अनुभव सांगितले. सोहा अली खानचं म्हणणं आहे की, सनी देओलसोबत काम करतांना ती खूप नर्व्हस होती. सोहा 'घायल' चित्रपटाचा सिक्वेलमध्ये काम करतेय.
Aug 24, 2015, 04:04 PM ISTनवाबी रिसेप्शन: सोहा अली खान आणि कुणाल खेमू
Jan 26, 2015, 07:53 PM ISTपतौडींची सोहा झाली खेमू कुटुंबाची सून!
शाही पतौडी कुटुंबाची मुलगी सोहा अली खान आणि बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू यांचा आज २५ जानेवारी २०१५ला विवाह संपन्न झालाय.
Jan 25, 2015, 05:47 PM ISTसोहा अली खान आणि कुणाल खेमू अडकले विवाहबंधनात!
Jan 25, 2015, 03:18 PM IST'सोहा-कुणालच्या लग्नाच्या निर्णयाच मला आनंदच'
बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता सैफ अली खान याची पत्नी करीना कपूर खान ही आपल्या नणंदेच्या विवाहाच्या निर्णयानं भलतीच खूश आहे.
Jul 28, 2014, 08:28 AM ISTसोहा अली खान आणि कुणाल खेमू बंधनात !
अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू हे दोघेही एकमेकांच्या बंधनात अडकले आहेत. पॅरिस मध्ये यांचा साखरपुडा पार पडला. दोघेही बऱ्य़ाच दिवसापासून रिलेशनशिप मध्ये होते. याच संबधाला दोघांनी अलीकडेच पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. सोहाने तिच्या चाहत्यांना ट्विटरवर याची माहीती दिली आहे.
Jul 27, 2014, 05:07 PM ISTकुणालच्या प्रस्तावाला सोहानं दिला होकार!
बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता सैफ अली खान याची छोटी बहिण सोहा अली खान आता लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार आहे.
Jul 24, 2014, 11:04 AM ISTसोहा अली खाननं मतदानासाठी सोडलं आयफा अॅवॉर्ड्स
अभिनेत्री सोहा अली खानचं म्हणणं आहे तिला 24 एप्रिलला आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे. त्यामुळं या महिन्याच्या अखेरीस फ्लोरिडाच्या टेंपा बेमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अॅकॅडमी म्हणजेच `आयफा` अॅवॉर्ड्स सोहळ्याला तिनं जाण्याचं रद्द केलंय.
Apr 10, 2014, 06:05 PM ISTसोहाचे नवे नखरे, बिकीनी घालायला मिळाली परवानगी
सैफ अली खानची बहीण आणि अभिनेत्री सोहा अली खानने नाही नाही म्हणत बिकीनी घालण्यास राजी झाली खरी. मात्र, माझ्याच पसंतीची बिकीनी घालणार असे स्पष्ट दिग्दर्शकाला बजावले. दिग्दर्शकाने सोहाची ही मागणी मान्य केली. त्यामुळे दिग्दर्शकाची मागणी पूर्ण करताना आपली मागणीही मान्य करून घेतले. याला सोहाचे नखरे म्हणायचे की तिचं हे बिकनी प्रेम.
Nov 23, 2013, 06:05 PM IST<b>फिल्म रिव्ह्यू : बिनडोक `वॉर... छोड ना यार!`</b>
बॉलिवूडमधला हा पहिला सिनेमा असेल ज्यामध्ये भारत-पाकिस्तानच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर उभे असलेले सैनिक तुम्हाला कॉमेडी करताना दिसतील.
Oct 12, 2013, 05:31 PM ISTबॉलिवूडसाठी यंदाचे वर्ष लगीनघाईचे
नवीन वर्ष बॉलिवूडसाठी लग्नाच्या धामधुमीचं असणार आहे. बॉलिवूडमधली पेअर सैफ अली खान आणि करिना कपूर तसंच रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांनी येत्या वर्षात विवाह बंधनात अडकण्याचं निर्णय जाहीर केला आहे. सैफ आणि करिना ज्यांना सैफिना असं प्रेमाने म्हटलं जातं त्यांची रिलेशनशीप पाच वर्ष जुनी आहे.
Dec 31, 2011, 08:21 PM IST