अमेरिकेनंतर भारतातही होणार नोकर कपात?
Oracle या सॉफ्टवेअर कंपनीने अमेरिकेत कर्मचाऱ्यांची नोकर कपात सुरु केली आहे. एका रिपोर्टनुसार असं सांगण्यात येतंय की, भारतातही ही कंपनी लवकरच नोकर कपात करु शकते.
Aug 6, 2022, 04:32 PM ISTप्रभासचं लग्न ठरलं; NRI मुलीसोबत करणार लग्न
प्रभासचा 'राधे श्याम' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला
Feb 8, 2021, 05:35 PM ISTमायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टीम 'विंडोज १०‘ विनामूल्य उपलब्ध
मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टीम 'विंडोज टेन‘ विनामूल्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत संपली आहे. विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टिम २९ जूनला ओएस ग्राहकांना वापरासाठी उपलब्ध होईल, असे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केलेय. सध्याचे विंडोजचे अद्ययावत व्हर्जन वापरणाऱ्यांना नवीन ओएस मोफत अपग्रेड करता येणार आहे.
Jun 2, 2015, 12:03 PM ISTटीसीएस देणार २५,००० लोकांना नोकरी!
देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी ‘टाटा कंसल्टेंसी सर्विसेस’ (टीसीएस) यंदा २५,००० लोकांना नोकरी देणार आहे. फेब्रुवारीपर्यंत कॅम्पस सिलेक्शनद्वारे या उमेदवारांची निवड करण्यात येत आहे. कंपनीच्यावतीनं हे सांगण्यात आलंय.
Nov 22, 2013, 11:14 AM IST