sofiya hayat

अशा पुरुषांना किस करता येत नाही म्हणत, अभिनेत्रीचं बोल्ड वक्तव्य चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री  तिच्या एका बोल्ड वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

Feb 12, 2022, 01:31 PM IST

रोहित शर्मानं पहिल्याच भेटीत किस केलं, मॉडेल सोफिया हयातचा दावा

'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी महिला आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली.

Jan 22, 2019, 04:24 PM IST

सलमानच्या अटकेने 'या' अभिनेत्रीला झाला आनंद, सोशल मीडियावर पोस्ट

बॉलिवूडचे बहुतांशजण सलमानच्या अटकेमुळे दु:खी झाले आहेत. पण सोफिया हयातने सलमानला शिक्षा सुनावल्यानंतर समाधान व्यक्त केलं आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट लिहत, 'शेवटी आपल्या कर्माचं फळ मिळालं.' असं म्हटलंय.

Apr 6, 2018, 07:42 PM IST

आता संत बनली ही हॉट मॉडेल

बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये सहभागी झालेली मॉडेल सोफिया हयात आता पूर्णपणे बदलली आहे. 

May 21, 2016, 10:09 PM IST