Optical Illusion: या फोटोने 'याड लावलं', यात लपलेत एक-दोन नाही तर 13 प्राणी...
Optical Illusion: सोशल मीडियावर अनेक इंटरेस्टींग गोष्टी असतात. यात व्हिडीओ, फोटो, मीम अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. या सोबतच आता Optical illusion म्हणजे भ्रम निर्माण करणारी अनेक कोडी आणि फोटो लोकांचं लक्ष वेधून घेतायत.
Oct 3, 2024, 07:15 PM IST'मला 3 तासाच्या कामाचे ₹4.4 लाख मिळाले'; 'ति'ची पोस्ट पाहून लोक म्हणाले, 'तू काय...'
Client Paid High Fee To Women Know Her Job: या महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केलेला स्क्रीनशॉट पाहून अनेकांनी या महिलेला तू नेमकं काय काम करते असं विचारलं असून त्याचं उत्तरही या महिलेने दिलंय.
Sep 30, 2024, 08:02 AM ISTYouTube वर सिल्व्हर, गोल्ड आणि डायमंड प्ले बटन कधी मिळतं? कशी होते लाखोत कमाई
YouTube Play Buttons : यूट्यूब सोशल मीडियावरचं एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे चांगली कमाई होऊ शकते. असे अनेक कंटेंट क्रिएटर्स आहेत जे YouTube वर लाखोत कमाई करतात. आज अनेक इन्फ्लूएंसरचं युट्यूबवर एक तरी चॅनेल आहे.
Sep 27, 2024, 08:49 PM ISTExperiance Letter च्या बदल्यात 3 महिन्यांचा पगार द्या; कंपनीची अजब मागणी ऐकताच कर्मचाऱ्यावर डोकं धरायची वेळ
कर्मचाऱ्यांना समजतात तरी काय? Experiance Letter च्या बदल्यात कंपनीनं मागितला 3 महिन्यांचा पगार; कोणत्या कंपनीत सुरुय मनमानी कारभार?
Sep 26, 2024, 12:28 PM IST
भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर नेपाळमध्ये सामूहिक बलात्कार, हॉटेलमध्ये 6 जणांनी आधी मारहाण केली अन् नंतर...
उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यात राहणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर नेपाळच्या एका हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. तरुणीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
Sep 22, 2024, 06:02 PM IST
Video: 'पाकिस्तानचा सूर्यकुमार यादव' पाहिलात का? बॉण्ड्रीजवळ हवेत झेप घेत...
Pakistan Suryakumar Yadav Video: भारताला टी-20 वर्ल्ड कप मिळवून देण्यामध्ये मोलाचं योगदान राहिलं ते अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने पकडलेल्या भन्नाट कॅचचं.
Sep 19, 2024, 09:01 AM IST• रिप्लाय केला म्हणून 12 वर्षांचा तुरुंगवास! जगभरात खळबळ; नेमकं त्या पोस्टमध्ये होतं काय? पाहा Photos
12 Year Prison For Reply: एका व्यक्तीला केवळ एका रिप्लायसाठी तब्बल 12 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याचं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? पण खरोखरच हा असला प्रकार घडला आहे. हा प्रकार नेमका कुठे? कोणाबरोबर घडला आहे? शिक्षा झालेली व्यक्ती कोण आहे? जाणून घ्या घेऊयात...
Sep 4, 2024, 01:59 PM ISTमाँ तुझे सलाम! 9 महिन्यांच्या बाळाला सोडून महिला जवान निघाली देशसेवेसाठी... डोळ्यात पाणी आणणारा Video
Heartbreaking Video : देशसेवेसाठी आपल्या 9 महिन्यांच्या बाळाला पतीकडे ठेऊन बीएसएफची एक महिला जवान निघत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भावूक करणार हा व्हिडिओ डोळ्यात पाणी आणतो. महिला जवान आणि तिच्या मुलाचा भावनिक निरोप हृदय पिळवटून टाकणारा आहे.
Sep 3, 2024, 10:01 PM IST'RSS मुळे हिंदू सुरक्षित', अजित डोवाल यांनी खरच शेअर केलं ते Meme? जाणून घ्या सत्य
NSA Ajit Doval Viral Post: अजित डोवाल यांच्या नावाने अकाऊंटवरील पोस्टचा हा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी या पोस्टचा संदर्भ देत वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर केल्या असून या मूळ पोस्टचं सत्य समोर आलं आहे.
Sep 1, 2024, 12:53 PM ISTमहाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी अपघात झालेला चालेल का? शशांक केतकरने जन्माष्टमीच्याच दिवशी का विचारला हा सवाल?
अभिनेता शशांक केतकरने जन्माष्टमीनिमित्त विचारला सवाल आताची युवा पिढी फार चोखंदळ असल्याचं सांगितलं.
Aug 26, 2024, 12:44 PM ISTKolkata Rape Case: 'मी हॉस्पिटलमध्ये जमिनीवर झोपलोय' म्हणत CJI चंद्रचूड यांचं डॉक्टरांना आश्वासन
CJI Chandrachud On Kolkata Rape And Murder: कोलकाता बलात्कार प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने स्वत: याचिका दाखल करुन घेत सुनावणी घेत असून आज या सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी चंद्रचूड यांनी डॉक्टरांना एक शब्द दिला आहे.
Aug 22, 2024, 04:23 PM ISTKolkata Rape Case: '150 मिलीग्रॅम वीर्य' असा उल्लेख ऐकताच CJI चंद्रचूड संतापून म्हणाले, 'पीडितेच्या..'
Kolkata Rape And Murder Case Supreme Court Hearing: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान युक्तीवदामधील तो संदर्भ ऐकून सरन्यायाधीश चंद्रचूड चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.
Aug 22, 2024, 03:49 PM ISTपाणीपुरीच्या पाण्यात सापडल्या जिवंत अळ्या; अत्यंत घाणेरडा आणि किळसवाणा प्रकार
pani puri : पाणीपुरीमध्ये जिवंत अळी सापडल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात उघडकीस आला आहे. एका ग्राहकाने कॅमेऱ्यात हे सर्व कैद केले आहे.
Aug 21, 2024, 05:01 PM ISTपक्षी आला आणि ध्वज फडकावून गेला! काय आहे व्हायरल Video मागचं सत्य?
Viral Video : देशभरात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय.. मात्र, एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.. यामध्ये एका पक्षानं तिरंगा फडकवल्याचं दिसून आल्यानं अनेक तर्क वितर्क लावल्या जात आहेत.
Aug 19, 2024, 08:03 PM ISTफूलविक्रेत्या महिलेचा मुलगा iPhone घेण्यासाठी नोटांचे बंडल घेऊन पोहोचला; पण त्याच्या आईला पाहून नेटकरी दुखावले
Viral Video: आयफोन (iPhone) मिळावा यासाठी फूलविक्रेत्या महिलेच्या मुलाने जेवण सोडलं होतं. अखेर हतबल होत महिलेने आपली कमाई त्याच्या हातात सोपवली आणि आयफोन विकत घेऊन दिला.
Aug 18, 2024, 07:52 PM IST