social media post

Dating App वापरत तरुणानं गर्लफ्रेंड नव्हे, बहिण शोधली; साजरा करणार पहिलं Rakshabandhan

मुंबईतील अशाच एका बहिणवेड्या भावाने एक भन्नाट शक्कल लढवली.

Aug 10, 2022, 01:12 PM IST

सोशल मीडियावर नाचक्की नको असेल, तर 'या' गोष्टींकडे लक्ष ठेवा!

व्हर्चुअल जगामध्ये वावरताना अनेक गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा आपली पण गत केतकी चितळे हिच्यासारखी होऊ शकते. 

Aug 2, 2022, 11:38 AM IST

शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने फटकारले...

''प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार आहेत. पण हे निर्बंधांच्या अधीन राहून आहेत. मूलभूत अधिकार निरपेक्ष नाहीत. कोणाच्याही खाजगी आयुष्यावर भाष्य करण्याचा अधिकार कोणालाही नाही.'' असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

Jun 7, 2022, 02:16 PM IST

उकाड्यानं हैराण झालेल्या घोड्याची चक्क स्विमिंगपूलमध्ये उडी

घोड्याला उन्हाळा सहन होईना... स्विमिंगपूलमध्ये उडी आणि चक्क लागला पोहायला

 

Mar 24, 2022, 11:21 AM IST

क्रांती रेडकरने समीर वानखेडेंसाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणाली...

दिवाळीच्या निमित्ताने समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर हिने एक फोटो शेअर केलाय. 

Nov 6, 2021, 01:27 PM IST

आयुष्यातील सर्वात मोठ्या निर्णयातच डगमगली Shilpa Shetty, पाहा कोणाकडे मागतेय सल्ला

राज कुंद्रा याला पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये न्यायालयानं जामीन मंजूर केला. 

Sep 27, 2021, 10:57 AM IST

मुलाच्या वाढदिवसानिमित्त सोनालीने शेअर केला भावनिक व्हिडिओ

सोनाली बेंद्रेला कॅन्सरसारखा गंभीर आजार झाला असला तरी तिच्यातील उमेद, आशा आणि सकारात्मकता अजून जिवंत आहे. 

Aug 11, 2018, 03:03 PM IST

आपल्या दुसऱ्या लग्नातही खूश नाही 'ही' टीव्ही अभिनेत्री!

एकता कपूरची मालिका बडे अच्छे लगते है ची लोकप्रिय अभिनेत्री चाहत खन्नाने पाच वर्षांपूर्वी धुमधडाक्यात लग्न केले.

Jul 31, 2018, 10:03 AM IST

दोन महिन्यांनंतर घरी परतलेल्या अभिषेकसाठी आराध्याचा गोड मेसेज...

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सिनेमाच्या शूटिंगसाठी काश्मीरला गेला होता. 

Apr 26, 2018, 02:41 PM IST

भाजी विकताना दिसला सुनील ग्रोवर, फॅन्सने केले ट्रोल

  सुनील ग्रोवर सध्या कपिल शर्मासोबत सुरू असलेल्या ट्विटर वॉरमुळे चर्चेत आहे. नुकतेचा त्याने एका भाजी मंडईत बसून भाजी विकतानाचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट केल्यानंतर फॅन्सने त्याला कपिल शर्मा सोबत काम करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच फॅन्स म्हणाले की, भाई जल्द नया काम सर्च कर लो.

Mar 27, 2018, 09:21 PM IST