social media apps

WhatsApp वापरताय सावधान! नाहीतर हॅक होईल तुमचा फोन

Whatsapp News : जगभरातील निम्म्याहून अधिक लोक व्हॉट्सअॅप वापरतात. आज व्हॉट्सअॅपचा वापर इन्स्टंट मेसेजिंग आणि व्हिडिओ कॉलिंगशिवाय इतर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केला जातात. 

Dec 30, 2023, 05:35 PM IST

Error! महिन्याभरात इन्स्टाग्राम दुसऱ्यांदा गंडलं, नेटकऱ्यांचा जीव वेडापीसा

Instagram Down : सोशल मीडियावरील लोकप्रिय अॅप इन्स्टाग्राम महिन्याभरात दुसऱ्यांदा डाऊन झाले. परिणामी जगभरातील लाखो युजर्स त्रस्त झाले होते. 

Jun 9, 2023, 01:56 PM IST

Instagram Down, पोस्ट अन् लाईव्हबाबत लाखो युजर्सची तक्रार!

Instagram Down Update : सोशल मीडियावरील लोकप्रिय अॅप  इंस्टाग्राम काल (21 मे 2023) रात्रीपासून डाऊन झाले आहे.  परिणामी जगभरातील लाखो यूजर्स त्रस्त होऊन एक लाख 80 हजार यूजर्सने रिपोर्ट केला आहे.  

May 22, 2023, 09:52 AM IST

Instagram Scam : Instagram वर निष्काळजीपणा पडेल महागात, जाणून घ्या Tips

Instagram वर ऑनलाइन Shopping करत असाल तर आधी ही बातमी वाचा, अन्यथा होईल नुकसान

Dec 11, 2022, 02:06 PM IST

व्हॉटसअप, फेसबुक मॅसेजेवर येणाऱ्या निर्बंधावर सरकारचं स्पष्टीकरण....

'नॅशनल एनक्रिप्शन पॉलिसी'मुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याच्या बातम्या प्रसारित होताच सरकारनं तात्काळ यावर स्पष्टीकरण दिलं.

Sep 22, 2015, 09:42 AM IST