snow moon

Magh Purnima 2024 : 13 वर्षांनंतर माघ पौर्णिमेला धनशक्ती, महालक्ष्मी आणि रुचक योग! 'या' राशींवर बरसणार माता लक्ष्मीची कृपा

Magh Purnima 2024 : तब्बल 13 वर्षांनंतर माघ पौर्णिमेला धनशक्ती, महालक्ष्मी आणि रुचक योग जुळून आला आहे. त्याशिवाय यंदा माघ पौर्णिमेला अनेक शुभ योगायोग आहेत. त्यामुळे काही राशींवर माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. 

Feb 23, 2024, 11:12 PM IST

Magh Purnima 2024: माघ पौर्णिमेला बनणार दुर्मिळ संयोग; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Full Moon Virgo: ज्योतिष शास्त्रानुसार, ज्यावेळी पौर्णिमा कन्या राशीत असते तेव्हा विविध लाभ होतात. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावरही बुध ग्रहाचा प्रभाव राहणार आहे. 

Feb 22, 2024, 09:12 AM IST