smartphone

तुम्हालाही चालताना मोबाईलवर टायपिंगची सवय आहे का? वेळीच सावध व्हा नाहीतर...

Texting Or Typing On Smartphone: तुम्हालाही चालता चालता टायपिंग करायची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. जाणून घ्या याच संदर्भात...

Aug 18, 2023, 04:49 PM IST

Video: शेणापासून मोबाईल कव्हर? कसं शक्य आहे? 'या' वैज्ञानिकांनी करून दाखवलं

Gobar Moblie Cover Video: आपल्या आयुष्यात विज्ञानाचा अनन्यासाधारण असा हिस्सा आहे आणि सोबतच त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी सहज वापरता आणि दैनंदिन आयुष्यात अनुभवता येतात. सोबत नैसर्गिक गोष्टींमुळे आपल्यालाही अनेक गोष्टींपासून आपले संरक्षण करता येते. 

Jul 30, 2023, 05:09 PM IST

स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट का होतो? चार्जिंग करताना 'या' चुका चुकूनही करु नका

लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये केवळ डिस्प्ले आणि प्रोसेसरच नाही तर बॅटरीमध्ये वापरण्यात येणारे तंत्रज्ञानही अतिशय आधुनिक आहे. यामुळे बॅटरी अवघ्या काही मिनीटांमध्ये चार्ज होते. 

Jul 22, 2023, 08:55 PM IST

मुलांना अश्लिल व्हिडीओ पाहण्यापासून रोखायचंय? वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

आजची संपूर्ण पिढी ही पूर्णपणे टेक सॅव्ही आहे. या पिढीतील मुलं जमिनीपेक्षा मोबाईलवर जास्त वेळ घालवतात. हे मुलांसाठी हानिकारक असून मैदानावर खेळत नसल्याने त्यांच्या शारीरिक विकासावरही परिणाम होत आहे. अशातच अल्पवयीन मुलांमध्ये अश्लिल व्हिडीओ पाहण्याचा ट्रेंडही खूप वाढला आहे. 

Jul 15, 2023, 04:18 PM IST

तुमच्या स्मार्टफोनमधलं सोनं बाहेर कसं काढतात? जाणून घ्या

सध्या तुमचा स्मार्टफोन हा तुमच्या इतर गरजांपेक्षा जास्त गरजेचा झाला आहे. या वेगवान तंत्रज्ञानाच्या जगात स्मार्टफोन हे सर्वाधिक वापरले जाणारे डिव्हाईस आहे. लहान असो वा मोठा, श्रीमंत असो की गरीब, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन नक्कीच दिसतो.

Jul 9, 2023, 04:59 PM IST

5G चे सामर्थ्य! पूजारा टेलिकॉमचे पनवेल बेस पार्टनर म्हणून शंकर हजारे यांची नितिमत्तेवर आधारित वाटचाल

इंटरनेटच्या युगात 5G तंत्रज्ञानाने क्रांती केली आहे.  भारतातील 5G स्मार्टफोनच्या विक्रीतील वाटा अलीकडे 50% च्या पुढे गेला आहे. 5G तंत्रज्ञानाचा वापर करत पनवेलमधील पूजारा टेलिकॉमचे भागीदार शंकर हजारे यांनी त्यांच्या व्यवसाय नव्या उंचीवर नेला आहे.  

Jul 7, 2023, 08:53 PM IST

पावसात फोन भिजला किंवा पाण्यात पडला तर?, 'हे' काम करा आधी

How to keep smartphone safe during rain : आजकाल जवळपास सगळेच स्मार्टफोन वापरत आहेत. ते मोबाईल फोनशिवाय राहू शकत नाहीत. आता पावसाळा सुरु झाला आहे. पावसाच तुमचा मोबाईल भिजला किंवा पाण्यात पडला तर तुम्हाला टेन्शन येते. लागली मोबाईलची वाट, अशीच प्रथम प्रतिक्रिया येते. पण तुम्हा घाबरुन जाऊ नका. काही सोप्या टिप्स वापरल्या आणि थोडीशी काळजी घेतली तरी नवीन खरेदी करण्याची गरज नाही.

Jun 28, 2023, 03:19 PM IST

9 हजारांपेक्षा कमी किमतीचा जबरदस्त स्मार्टफोन, लयभारी फीचर्स

News Smartphone : कमी किमतीत जास्त फीचर्स असणारा तुम्हाला स्मार्टफोन मिळाला तर किती आनंद होईल. भारतात Itel या कंपनीने आपला नवा कोरा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन Amazon वर उपलब्ध आहे. 16 जीबी आणि 8 जीबी रॅमचा हा फोन आहे. याची किंमत 9 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

Jun 6, 2023, 01:52 PM IST

Smartphone कारच्या Bluetooth शी Pair होत नसेल तर काय करावं? वाचा 3 खास Tips

Tips To Connect Car Infotainment System And Smartphone: अनेकदा कारमध्ये बसल्यानंतर आपल्याला गाणी ऐकण्यासाठी स्मार्टफोन सिस्टीमशी कनेक्ट करायचा असेल तर स्मार्टफोन कनेक्ट होत नाही. बऱ्याच प्रयत्नानंतरही स्मार्टफोन कनेक्ट होत नाही असंही होतं.

Jun 5, 2023, 03:52 PM IST

Virtual Autism: मोबाइलचं व्यसन मुलांच्या बुद्धिवर करतंय परिणाम, उशीर होण्याआधीच काळजी घ्या

Side Effects of Mobile Addicton: मोबाइल फोन, टीव्ही, टॅबलेट, संगणक यासारख्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समुळे लहान मुलं व्हर्च्युअल ऑटिजमचे (Virtual Autism) बळी ठरत आहेत. एका रिपोर्टनुसार, या मुलांमध्ये ऑटिजमचा आजार वाढत आहे. यामुळे त्यांच्या सामाजिक संवाद आणि वागणुकीच्या कौशल्यावर परिणाम होत आहेत. 

 

May 29, 2023, 05:19 PM IST

मोबाइल शोधण्यासाठी धरणातील 21 लाख लीटर पाणी उपसून काढलं बाहेर; कारण विचारलं तर अधिकारी म्हणतो "हे शेतकरी..."

छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) एका अधिकाऱ्याने आपला मोबाइल शोधण्यासाठी धरणातील चक्क 21 लाख लीटर पाणी उपसून बाहेर काढायला लावल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. अधिकाऱ्याचा 96 हजारांचा मोबाइल 15 फूट खोल पाण्यात पडला होता. यासाठी त्याने शेतीसाठी लागणारं पाणी बाहेर काढून वाया घालवलं. यानंतर पाण्याची पातळी 5 फुटांवर आली आहे. 

 

May 27, 2023, 12:43 PM IST

तुम्हीही 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरता? मग 'हे' गंभीर दुष्परिणाम एकदा वाचाच!

Side Effects of Mobile Phones : एकवेळस जेवण मिळलं नाही तरी चालेल, पण हातात मोबाईल पाहिजेच...मोबाईल शिवाय जगणे फार कठीण झाले आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलची सवय लागली. पण हीच सवय तुम्हाला किती घातक ठरु शकते? हे माहितीय का?

May 25, 2023, 11:21 AM IST

तुमचा फोन रेकॉर्ड तर होत नाही? उत्तर शोधण्यासाठी फक्त ही ट्रीक वापरा!

Smartphones Tips in Marathi: Google ने गेल्या वर्षी सर्व अँड्रॉइड फोन्सवरून कॉल रेकॉर्डिंग हे फीचर रिमूव केलं होतं. अँड्रॉइड फोन्सवरून कॉल रेकॉर्डिंग बंद केलं असलं तरीही बरेच लोक कॉल रेकॉर्डिंग करू शकतात. थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून अनेकजण तुमचा कॉल रेकॉर्ड करून महत्त्वाची माहिती लीक करू शकतात.

May 21, 2023, 09:51 PM IST

Technology : स्मार्टफोनचा कॅमेरा उजव्या बाजूला का नसतो? डाव्या बाजूला असण्याचं 'हे' आहे कारण

Mobile Camera Fact: सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण वापरत असलेल्या स्मार्टफोनचा कॅमरा डाव्या बाजुलाच का असतो. कोणत्या कंपनीने याची सुरुवात.

May 20, 2023, 01:36 PM IST