smartphone charging

स्मार्टफोन 'या' 5 कारणांमुळे चालतो स्लो, तुम्ही ही चूक करु नका!

स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर काही दिवसांनी स्लो होत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल.स्मार्टफोन स्लो होण्याची अनेक कारणे आहेत. यातील 5 महत्वाची कारणे जाणून घेऊया. चार्जिंग पोर्टमध्ये धूळ, घाण साचते, कधी पोर्ट सैल किंवा खराब होतो.फोनमध्ये बॅकग्राऊंडला खूप सारे अॅप्स सुरु असतात. जे स्मार्टफोनची बॅटरी वापरत असतात.जुनी बॅटरी असेल, बॅटरीची क्षमता कमी असेल किंवा वारंवार चार्ज केल्यावर बॅटरी खराब होते. सॉफ्टवेअर न झाल्यासही स्मार्टफोन स्लो होतो. स्मार्टफोन गरजेपेक्षा जास्त गरम होत असेल तर उशीरा चार्ज होतो. यामुळे उन्हाळ्यात आयफोन चार्ज करण्यात अडचण येते. चार्जर किंवा केबलची क्वालिटी खराब असेल तर स्मार्टफोन हळू चार्ज होतो.

Oct 1, 2024, 09:38 PM IST

Charge Card चा धमाका, एका झटक्यात 100 टक्के चार्ज होतोय मोबाईल

या डिव्हाइसच्या मदतीने अवघ्या काही मिनिटात 100 टक्के चार्जिंग  (Charging Card) करु शकता. 

Nov 4, 2022, 10:59 PM IST

Smartphone चार्जिंग करताना तुम्ही देखील करताय 'या' गोष्टी? मग तुम्ही खूप मोठी चूक करताय

आम्ही तुम्हाला आज अशा चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही फोन चार्जींग करताना करता.

Apr 29, 2022, 05:40 PM IST

खुशखबर, एकदा चार्ज केल्यावर तीन महिने चालवा मोबाईल

 स्मार्टफोन हा जीवनावश्यक गरज बनला आहे. आताच्या युगात त्याच्याशिवाय कल्पनाही होऊ शकत नाही. पण स्मार्टफोनच्या वापरापेक्षा फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होते यामुळे बहुतांशी जण वैतागलेले असतात. 

Jun 26, 2017, 08:39 PM IST