स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर काही दिवसांनी स्लो होत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल.
स्मार्टफोन स्लो होण्याची अनेक कारणे आहेत. यातील 5 महत्वाची कारणे जाणून घेऊया.
चार्जिंग पोर्टमध्ये धूळ, घाण साचते, कधी पोर्ट सैल किंवा खराब होतो.
फोनमध्ये बॅकग्राऊंडला खूप सारे अॅप्स सुरु असतात. जे स्मार्टफोनची बॅटरी वापरत असतात.
जुनी बॅटरी असेल, बॅटरीची क्षमता कमी असेल किंवा वारंवार चार्ज केल्यावर बॅटरी खराब होते.
सॉफ्टवेअर न झाल्यासही स्मार्टफोन स्लो होतो.
स्मार्टफोन गरजेपेक्षा जास्त गरम होत असेल तर उशीरा चार्ज होतो. यामुळे उन्हाळ्यात आयफोन चार्ज करण्यात अडचण येते.
चार्जर किंवा केबलची क्वालिटी खराब असेल तर स्मार्टफोन हळू चार्ज होतो.