smartphone blast

स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट का होतो? चार्जिंग करताना 'या' चुका चुकूनही करु नका

लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये केवळ डिस्प्ले आणि प्रोसेसरच नाही तर बॅटरीमध्ये वापरण्यात येणारे तंत्रज्ञानही अतिशय आधुनिक आहे. यामुळे बॅटरी अवघ्या काही मिनीटांमध्ये चार्ज होते. 

Jul 22, 2023, 08:55 PM IST

मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट! रायगडमधील 6 वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी

Raigad Mobile Blast: अनेक पालक आपल्या मुलांना शांत बसवण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल देतात. मात्र त्यानंतर मुलं नेमकं काय पाहतात, मोबाईलवर काय करतात याकडे त्यांचं लक्ष नसतं. याच माध्यमातून मुलांना मोबाईलचं व्यसन लागतं आणि ही समस्या गंभीर होत जाते.

May 29, 2023, 11:54 AM IST

स्मार्टफोन वापरकर्त्यांनो सावधान! 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा क्षणात होत्याचं नव्हतं होईल!

Smartphone Users : स्मार्टफोन वापरकर्त्यांना अनेक गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. काही दिवसापूर्वींच अलीकडेच केरळमधील त्रिशूर येथून एक प्रकरण समोर आले आहे.

May 1, 2023, 05:40 PM IST

गेम खेळताना मोबाईलचा स्फोट, तुम्हीसुद्धा 'या' चुका करत असाल तर वेळीच व्हा सावध!

13 वर्षाचा मुलगा रूममध्ये खेळत होता फोनवर गेम खेळत होता, अन् झाला मोठा आवाज

Dec 13, 2022, 07:56 PM IST

Smartphones Blast: बॉम्बसारखा फुटू शकतो तुमचा Mobile, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

Mobile Blast : तुम्ही अनेकदा फोन चार्जिंग चालू ठेवता किंवा फोन चार्ज करताना वापरत असाल तर तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. परंतु, ही गंभीर चूक आहे. असं चुकूनही करू नका. रात्रभर फोन चार्जिंगला लावल्याने अनेक स्फोट झाले आहेत. जाणून घ्या डिटेल्स.

Sep 13, 2022, 01:06 PM IST

तुमचा स्मार्टफोनही ब्लास्ट होऊ शकतो, कसा टाळता येईल धोका

तुम्ही असं ऐकलं असेल की एका नंबरवरुन फोन आला आणि त्यानंतर फोनचा स्फोट झाला. चार्जिंगला फोन लावल्यानंतर फोनचा स्फोट झाला. मोबाईलमध्ये स्फोट का होतो याची कारण समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे.

Aug 20, 2022, 01:08 PM IST