2050 पर्यंत तुमच्या हातातील स्मार्टफोनची जागा घेतील 'हे' डिव्हाइस
आजच्या जगात बहुतांशजण स्मार्टफोन वापरतात. फोन कॉल्सपासून ईमेल, मुव्ही पाहण्यापर्यंतची सर्व कामे स्मार्टफोनवर होतात. पण 2050 पर्यंत अशी वेळ येईल की तुमच्या हातात स्मार्टफोन नसेल, असं तुम्हाला कोणी सांगितलं तर खरं वाटेल का?2050 साल येईपर्यंत अनेक डिव्हाइस स्मार्टफोनची जागा घेऊ शकतात. एआयने यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर दिलंय. स्मार्टवॉच, फिटनेस ट्रॅकरसारखे वियरेबल डिवाइसचा उपयोग वाढणार आहे. ऑगमेंटेंड रियालिटी डिवायसेसचा वापरदेखील वाढू शकतो. 2035 ते 2045 च्या दरम्यान ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस डिवाइसचा वापर वाढेल.
Nov 10, 2024, 03:30 PM ISTSmart Watch Heart Attack: हार्ट अटॅकचा इशारा देणारं घड्याळ
Smart Watch Designed To Hint Cardiac Arrest
Mar 16, 2023, 10:10 AM ISTApple Watch मुळे महिलेला मिळाली गोड बातमी; चाचणी करताच धक्कादायक सत्य समोर
Apple Watch घालताच महिलेला कळालं ती प्रेग्नेंट आहे, अनेक चाचण्या केल्यानंतर समोर आलं सत्य....
Oct 11, 2022, 09:09 AM IST
ब्रँडेड स्मार्टवॉचवर मोठी सूट ..मिळणार तीन हजारांपेक्षा कमी किंमतीत.. सेल झालाय सुरु..
या स्मार्टवॉचविषयी महत्वाचं म्हणजे SBI च्या कार्डवर तुम्हाला 10 टक्के आणखी सूट मिळणार आहे
Aug 6, 2022, 02:13 PM ISTस्मार्ट उपकरणे माणसासाठी वरदान... Apple Watch ने असं आणलं मरणाच्या दारातून परत
Apple वॉच बद्दल अनेक अहवाल आले आहेत, जिथे लोकांचे जीव वाचवले आहेत.
Oct 1, 2021, 01:24 PM ISTApple स्मार्टवॉचने वाचवला महिलेचा जीव, हार्टअटॅकच्या आधीच ''हार्ट पल्स''ची सूचना
मोबाईलपासून ते वॉचपर्यंत Apple चे सर्व प्रोडक्टस हे भारीच असतात.
Jul 9, 2021, 09:11 PM ISTRealmeने भारतात लॉन्च केला स्वस्त स्मार्ट टीव्ही आणि वॉच
जाणून घ्या स्मार्ट वॉच आणि स्मार्ट टीव्हीची काय आहे किंमत?
May 26, 2020, 07:00 PM IST
कामावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप, नागपूर आयुक्तांचं स्मार्ट वॉच
Jun 20, 2018, 06:23 PM ISTनागपूर | कामावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप, आयुक्तांचं स्मार्ट वॉच
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 20, 2018, 05:49 PM ISTआयसीसीने मैदानात पाकिस्तानच्या खेळाडूंना हातातली घड्याळं काढायला लावली
आयसीसीचा क्रिकेट खेळाडूंना धक्का
May 25, 2018, 04:14 PM ISTसॅमसंगचे स्मार्टवॉच भारतात लॉन्च....
देशात व्हेअरेबल डिव्हाईसची मागणी वाढत आहे.
Nov 29, 2017, 06:04 PM IST