smart ladies

महिला फारच 'हुशार', पुरूषांना केले 'गार'

महिला ह्या फारच हुशार असतात.. असं अनेक पुरूष नेहमीचं उपहासाने म्हणतात. किंबहुना महिलांना काहीही बुद्धी नसते अशीच ओरड अनेक पुरूष करतात.

Jul 17, 2012, 02:38 PM IST