तुम्हालाही आहे रात्रभर जागं राहण्याची सवय; होऊ शकतो 'हा' गंभीर आजार
आजच्या धावपळीच्या जीवनात रात्री उशिरापर्यंत जागी राहणं अगदी सामान्य झालं आहे. रात्री बराच वेळ जागे राहणे आणि सकाळी उशिरा झोपणे ही अनेकांची शैली बनली आहे. पण हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.
Dec 25, 2023, 04:13 PM ISTSleep Astro Tips : रात्री 'या' वेळी जाग आली तर आजूबाजूला अज्ञात शक्ती...; पाहा ठराविक वेळी जाग येण्याचा नेमका अर्थ?
Sleep Astro Tips : रात्रीची झोप वारंवार उघडणं याचं रहस्य धार्मिक शास्त्रात सांगण्यात आलं आहे. दरम्यान एका विशिष्ट वेळी झोपेतून जागं होण्याचा नेमका अर्थ काय ते जाणून घेऊया.
Aug 14, 2023, 08:27 PM ISTरात्रीची शांत झोप लागत नाही? तुम्ही 'या' चुका तर करत नाही ना?
Sleep Problem : आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्या झोपेच्या वेळा ही चुकतात. परिणामी झोप पूर्ण न झाल्याने अनेक आजारांना सामोरे जावे लागते. जर तुम्हाला रात्रीची नीट झोप हवी असेल तर काय करावे ते जाणून घ्या...
Jun 26, 2023, 02:35 PM ISTतुम्हाला रात्री अचानक जाग येत असेल, सकाळी डोक जड वाटत असेल तर सावधान, कारण...
लोक साधारणपणे ही लक्षणे हलक्यात घेतात, परंतु...
Sep 27, 2021, 12:15 PM IST