'...तर मोदींनी नोटांवर स्वत:चा फोटो लावला असता; तिरंगा बदलला असता'
PM Modi Would Have Changed 3 Things If.. : "भारतीय जनता पक्षाचे मार्गदर्शक, दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी ‘तिरंगा’ ध्वज त्यांना मान्य नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते," अशी आठवणही करुन दिली आहे.
Aug 18, 2024, 07:02 AM ISTAjit Pawar | आधी मंदिरात दर्शन... त्यानंतर पुजाऱ्यांची खरडपट्टी; अजित पवार पुन्हा संतापले
Pune Ajit Pawar Slams Ravivar Peth Maheshwari Temple Pujaris
Aug 16, 2024, 11:30 AM IST'राज्यात ‘ठाकरे’ सरकार येताच लाडकी बहिणी...'; सत्ताधाऱ्यांना 'लोचट मजनू' म्हणत बदला घेण्याची भाषा
Ladki Bahin Yojana: "पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना पाच कोटी, पदाधिकाऱ्यांना किमान दोन कोटी, आमदार-खासदारांना 50 ते 100 कोटी हे दरपत्रक असताना राज्यातील असहाय्य लाडक्या बहिणींना 1500 रुपये हा कुठला न्याय?"
Aug 14, 2024, 06:49 AM IST'21 हजार कोटी जनतेच्या खिशातून ओरबाडले, याचा सरकारला..', 'उद्या अंत्यसंस्कारांच्या खर्चावरही...'
Modi Government Criticized: "आजारपण असो की मृत्यू, ही मानवी जीवनातील टाळता न येणारी हतबलता आहे. त्यातही वैद्यकीय उपचारांचा भार अलीकडे सामान्यांच्या आवाक्यापलीकडे गेला आहे."
Aug 13, 2024, 06:45 AM IST'तुमचे विवाहबाह्य संबंध असतात तेव्हा तुम्ही..'; अमिताभ, जया, रेखाचा उल्लेख करत महेश भट्ट स्पष्टच बोलले
Mahesh Bhatt On Extra Marital Affair: आपल्या चित्रपटांबरोबर बेधकड वक्तव्यांसाठी आणि उघडपणे मतं मांडण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक म्हणून महेश भट्ट यांनी नुकतीच एक मुलाखत दिली.
Aug 11, 2024, 12:53 PM IST'लाडकी बहीणसाठी तुमच्याकडे पैसे आहेत पण...'; सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला झापलं
Supreme Court Slams Maharashtra: सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर ताशेरे ओढले आहेत. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय...
Aug 8, 2024, 08:07 AM IST'भाजपचे महागुरू श्यामाप्रसाद मुखर्जी मुस्लिम लीगच्या मंत्रिमंडळात...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल
Abrogation Of Article 370: 1947 च्या पाकिस्तान आक्रमणात कश्मीरच्या भूमीत जे हुतात्मे झाले त्यात ब्रिगेडियर उस्मान, अब्दुल हमीद अशा वीरांची नावे आघाडीवर आहेत, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Aug 7, 2024, 06:47 AM IST'भारतातील जुमलेबाज, हुकूमशाही राज्यकर्त्यांना...'; बांगलादेश हिंसाचारावरुन ठाकरे गटाचा हल्लाबोल
Bangladesh Violence Is Warning: ‘लढाऊ बेगम’ म्हटल्या जाणाऱ्या शेख हसीना यांना पलायन करावे लागले. लष्करी राजवटीपासून देशाची मुक्ती करणाऱ्या हसीना यांना त्याच लष्कराच्या हेलिकॉप्टरचा सहारा घ्यावा लागला.
Aug 6, 2024, 06:36 AM IST'मी 64 धावा केल्या कारण...'; पराभवानंतर रोहितचं सूचक विधान चर्चेत; निशाण्यावर इंडियन मिडल ऑर्डर?
Rohit Sharma Slams Middle Order Batting Of Team India: भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी सलग दुसऱ्या सामन्यामध्ये चाहत्यांबरोबरच कर्णधारालाही निशार केल्याचं दिसत आहे.
Aug 5, 2024, 09:44 AM IST'संपूर्ण मुंबईच अदानींना आंदण दिली जातेय' म्हणत राऊतांनी दाखवली भूखंडांची यादी
Whole Mumbai Is Given As Gift To Adani: धारावी पुनर्वसनाच्या बदल्यात अदानी व त्यांच्या बिल्डर्स टीमला महाराष्ट्र सरकार कोणते भूखंड देणार आहे यावर मुंबईकरांनी एकदा नजर टाकली पाहिजे, असं राऊत म्हणालेत.
Aug 4, 2024, 07:20 AM IST'महाराष्ट्रात 'लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना' सुरु; 6000 कोटी रुपयांचे...'; CM शिंदेंचं नावही घेतलं
CM Eknath Shinde Lead Government: राज्यामध्ये सत्तेत असलेल्या सरकावर निशाणा साधताना पाच कंत्राटदारांचा संदर्भ देत थेट 6 हजार कोटी रुपयांचा उल्लेख करण्यात आला आहे.
Jul 30, 2024, 11:10 AM IST'पवार साहेबांचा पक्ष चोरून अजितदादांची..', 'सुपारीबाज'वरुन मनसे आक्रमक; 'पावसाळी बेडूक' म्हणत टीका
Raj Thackeray MNS vs Ajit Pawar Group: पुण्यात आलेला पूर आणि त्यानंतर झालेली शहराची अवस्था यावरुन टीका करताना वापरल्या गेलेल्या शब्दांवरुन दोन्ही पक्ष आमने-सामने आलेत.
Jul 30, 2024, 09:24 AM IST'ममता बाहेर पडल्या, महाराष्ट्राचे CM मात्र दाढीवर हात फिरवीत...'; नीती आयोग बैठकीवरुन टोला
NITI Aayog Meeting Issue: 'नीती आयोगाची बैठक म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या घरातील लग्नसोहळा नव्हता,' असा खोचक टोलाही नीती आयोग बैठकीवरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर लगावण्यात आला आहे.
Jul 29, 2024, 06:43 AM IST'अजित पवार खोट्या मिश्या लावून गुप्तहेराप्रमाणे..', 'शिंदे-फडणवीस रात्री बारानंतर..'; राऊतांची 'ऑफर'
Sanjay Raut On Fadnavis Shinde Ajit Pawar: अजित पवार दिल्लीत असताना त्यांनी केलेल्या विधानावरुन प्रश्न विचारण्यात आला असता राऊतांनी तिन्ही नेते उत्तम मेकअप करतात असं म्हटलं.
Jul 28, 2024, 11:29 AM IST'आणीबाणीत RSS ने घेतलेली इंदिरांना सहकार्य करण्याची भूमिका'; राऊतांचा 'संविधान हत्या दिवस'वरुन हल्लाबोल
Sanjay Raut Slams Modi Government For declaring Samvidhaan Hatya Diwas: 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली तो काळ व मोदी यांचा मागच्या दहा वर्षांतील सत्ताकाळ पाहिला तर जे आणीबाणीत घडले तेच जसेच्या तसे आजही घडताना दिसत आहे, असं राऊत म्हणाले आहेत.
Jul 21, 2024, 07:33 AM IST