slam

'मातोश्रीची आतली माहिती बाहेर काढली तर महागात पडेल'

नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद 

Oct 26, 2020, 08:25 PM IST

मुंबईबद्दलच्या विधानावर कंगनाला रेणुका शहाणेंचे खडेबोल

कंगनाला चहुबाजुंनी सडेतोड उत्तर 

Sep 4, 2020, 07:49 AM IST

गरिबांना गरज उपचाराची की पुतळ्याची? हायकोर्टानं राज्याला फटकारलं

महाराष्ट्राच्या कॅबिनेटनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी निधी ३०० करोडहून वाढवून १०७० करोड रुपये केलाय.

Jan 17, 2020, 09:35 AM IST

दहशतवाद संपवण्यासाठी अमेरिकेच्या मार्गावर चालावं लागेल - बिपीन रावत

अमेरिकेनं ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाला संपुष्टात आणण्यासाठी कठोर पावलं उचलली होती

Jan 16, 2020, 01:15 PM IST
New Delhi BJP Getting Agressive After Supreme Court Slam Rahul Gandhi PT1M33S

नवी दिल्ली | राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक

नवी दिल्ली | राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक

Nov 15, 2019, 06:35 PM IST

विराट आणि भारतीय टीमबाबत अपशब्द वापरल्याने पॉटिंग भडकला

पॉटिंगने आपल्याच देशातील लोकांना सुनावलं

Jan 4, 2019, 04:11 PM IST

५ हजार कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी आदिवासी खात्याचं चुकीचं प्रतिज्ञापत्र

५ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी आदिवासी खात्यानं चुकीचं प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केलीय. 

Jul 10, 2018, 10:27 PM IST

डबल सेन्चुरी ठोकून पुजारानं तोडला ७० वर्षांचा रेकॉर्ड

रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या सीझनमध्ये आत्तापर्यंत फ्लॉप ठरलेल्या टीम इंडियाचा बॅटसमन चेतेश्वर पुजारानं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मात्र इतिहास रचलाय. 

Nov 3, 2017, 08:35 AM IST

आपल्या मुलीवर अक्षयची हीन कमेंट पाहून भडकले विनोद दुआ

कॉमेडियन मल्लिका दुआनं नुकताच #MeToo हॅशटॅग वापरत आपल्यासोबतच एक वाईट अनुभव शेअर केला होता... त्यानंतर ती मीडियात चर्चेचा विषय ठरलीय. आता मात्र, मल्लिकाच्या वडिलांनी अभिनेता अक्षय कुमारला फैलावर घेतल्यानं तेही चर्चेत आलेत. 

Oct 27, 2017, 07:59 PM IST

आत्मसंतुष्टी टाळा आणि कामाला लागा - रघुराम राजन

भारत खूप काही करू शकतो, परंतु यासाठी देशाला आत्मसंतुष्टीपासून दूर राहावं लागेल, असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलंय. 

Sep 6, 2017, 11:34 PM IST

'दिल्लीतील आशीर्वादामुळे मुख्यमंत्र्यांकडून मेहतांचा बचाव'

शहरातील ताडदेव झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये ५०० ते ८०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झालाय. दिल्लीकरांचा आशीर्वाद असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

Aug 8, 2017, 08:15 AM IST

राहुल, मुलायम, केजरीवालांना पोटदुखी का?

पाचशे आणि एक हजारांच्या नोटा बंद केल्यामुळे राहुल गांधी, मुलायम सिंग, मायावती आणि केजरीवालांच्या पोटात का दुखतंय असा सवाल भाजप अध्यक्ष अमित शहांनी विचारला आहे. 

 

Nov 11, 2016, 09:34 PM IST

'अजय-अतुल केलेली मदत विसरले'

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतकार अजय-अतुल यांच्यावर तीव्र टीका केली आहे. अजय-अतुल हे त्यांना सुरुवातीच्या काळात आपण केलेली मदत ते विसरलेत. त्यांना केलेल्या मदतीची जाण नाही. कुठे भेटले तर साधी ओळखही ते आता देत नाहीत, अशी खंत अशोक पत्की यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबादमध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने अशोक पत्की यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Oct 31, 2016, 06:17 PM IST