sizzling

दिशा पटानीचे Sizzling फोटो

बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री दिशा पटानीचा नुकताच वाढदिवस झाला. 26 वर्षाची ही अभिनेत्री सध्या आपल्या फोटोमुळे भरपूर चर्चेत आहे. दिशा अभिनेता टायगर श्रॉफची अभिनेत्री असून  ती भरपूर बोल्ड अंदाजात आपल्याला दिसते. दिशाने एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरीमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमांतून प्रेक्षकांनी तिच्यावर भरभरून प्रेम केलं. त्यामुळे पुढे आपली ओळख निर्माण करण्यास तिला मदत झाली. 

Jun 14, 2018, 02:27 PM IST

VIDEO : सनी म्हणतेय, दो पेग मार और भूल जा!

मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा एका गाण्यातून प्रेक्षकांच्या समोर यायला सनी लिओन तयार झालीय. तिचा आगामी सिनेमा 'वन नाईट स्टँड'चं एक नवं गाणं 'दो पेग मार' नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

Mar 31, 2016, 01:37 PM IST

व्हिडिओ : मधुरच्या 'कॅलेंडर गर्ल्स'चा टीजर प्रदर्शित

फॅशन, चांदनी बार, हिरोईन यांसारख्या सुपरहीट सिनेमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या आगामी 'कॅलेंडर गर्ल' या  सिनेमाचा टीजर प्रदर्शित झालाय. 

Jul 3, 2015, 03:59 PM IST