sixes

IPL 2023 Sixes: सर्वाधिक Six मारणाऱ्या संघांच्या यादीत KKR अव्वल! पाहा Mumbai Indians कितव्या स्थानी

IPL Maximum Sixes: आयपीएलच्या 53 सामन्यांमध्ये एकूण 794 सिक्स लगावण्यात आलेत. तर आतापर्यंतच्या पर्वातील चौकारांची संख्या 1545 पर्यंत पोहोचली आहे. सर्वाधिक सिक्स लगावणाऱ्या खेळाडूंची यादीही समोर आली आहे.

May 9, 2023, 10:42 AM IST

IND vs NZ 3rd ODI:रोहित-शुभमन जोडीने ठोकले 11 Six आणि 22 Fours, शर्माने मोडला जयसूर्याचा विक्रम

IND vs NZ 3rd ODI Most Sixes: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 गडी गमवत 385 धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचं आव्हान दिलं आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं पहिल्या गड्यासाठी 212 धावांची भागिदारी केली. या खेळीत दोघांनी आपली शतकं पूर्ण केली. 

Jan 24, 2023, 06:32 PM IST

6 बॉलमध्ये 35 रनची होती गरज, 6 सिक्स मारत जिंकली फायनल

आणखी एका खेळाडून 6 बॉलमध्ये 6 सिक्स ठोकले आहेत.

Jul 17, 2021, 04:18 PM IST

टीम साऊदीने मोडलं सचिनचं रेकॉर्ड

सचिन तेंडुलकर जेव्हा क्रिकेटच्या मैदानात उतरायचा तेव्हा नेहमी नवनवीन विक्रम बनवायचा. 

Aug 27, 2019, 04:43 PM IST

रोहित बनला हिटमॅन, गेलचे २ रेकॉर्ड मोडले

रोहित शर्मा ठरला हिटमॅन

Jan 15, 2019, 05:11 PM IST

भारताचा सगळ्यात मोठा विजय, रोहितचेही २ विक्रमी रेकॉर्ड

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये भारताचा ९ विकेटनं शानदार विजय झाला.

Nov 1, 2018, 08:24 PM IST

ख्रिस गेलने ठोकलेय रेकॉर्डब्रेक 'शतक'

 टी २० इंटरनॅशनलमध्ये १०० षटकार मारणारा ख्रिस गेल जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

Sep 19, 2017, 06:55 PM IST

व्हिडिओ : पांड्याने पुन्हा मॅचमध्ये आणलाय रोमांच

 या सामन्यातही त्याने आपल्या चाहत्यांसोबत तसेच इतर क्रिकेट चाहत्यांना खुश केले.

Sep 17, 2017, 09:32 PM IST

एका बॉलमध्ये लागले ३ सिक्स

क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे सांगता येत नाही. क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये नवीन गोष्टी पाहायला मिळतात. अशीच एक गोष्ट एका मॅचमध्ये पाहायला मिळाली जेव्हा बॅट्समनने एकाच बॉलमध्ये २० रन ठोकले.

Apr 25, 2016, 10:24 PM IST

सचिन तेंडुलकरचे हे ३ अप्रतिम सिक्स

क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडूलकर याचा खेळ पाहण्यासाठी जगातील अनेक चाहते उत्सूक असायचे. सचिनचा प्रत्येक शॉट हा क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचा क्षण असायचा.

Mar 14, 2016, 01:59 PM IST