सचिन तेंडुलकरचे हे ३ अप्रतिम सिक्स

क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडूलकर याचा खेळ पाहण्यासाठी जगातील अनेक चाहते उत्सूक असायचे. सचिनचा प्रत्येक शॉट हा क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचा क्षण असायचा.

Updated: Mar 14, 2016, 01:59 PM IST
सचिन तेंडुलकरचे हे ३ अप्रतिम सिक्स title=

मुंबई : क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडूलकर याचा खेळ पाहण्यासाठी जगातील अनेक चाहते उत्सूक असायचे. सचिनचा प्रत्येक शॉट हा क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचा क्षण असायचा.

सचिन तेंडुलकरने त्याच्या करिअरमध्ये असे ३ सिक्स लगावले आहेत ते खूपच अप्रतिम होते. तुम्हाला ही हे तीन सिक्स नक्की आवडतील.

पाहा व्हिडिओ