sitting

ऑफिसमध्ये तासनतास बसून असता? होऊ शकतो 'हा' जीवघेणा आजार

Disadvantages of sitting for a long time: बराच वेळ एकाच जागी बसल्याने रक्त प्रवाह मंदावतो. यामुळे तुम्ही मधुमेह, स्थूलपणाचे शिकार होऊ शकता. हाडे कमजोर होतात आणि शरिरातही कमजोरी जाणवते. मासंपेशी कमजोर होतात. वस्तू उचलण्यात, कंबरेत वाकण्यात अडचणी येतात. कॅंसरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका संभवतो.

Nov 25, 2023, 01:06 PM IST

पाणी बसून प्यावं की उभ्यानं? कोणती पद्धत योग्य

तुम्ही पाणी पिताना काय विचार करता? बसून पिणं योग्य की उभ्याने पिणं 

Mar 3, 2022, 05:29 PM IST
BJP MLAs Movement Sitting On The Steps Of The Legislature PT1M23S

VIDEO : हिवाळी अधिवेशनाच्या सुरूवातीला पायऱ्यांवर बसून विरोधक आक्रमक

VIDEO : हिवाळी अधिवेशनाच्या सुरूवातीला पायऱ्यांवर बसून विरोधक आक्रमक 

Dec 22, 2021, 12:30 PM IST

व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झालं Mouni Roy चा Oops मुव्हमेंट, चाहते म्हणाले...

मौनी रॉय लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार 

Aug 31, 2021, 08:26 AM IST

पेपर घेऊन घरी जा आणि लिहा...छत्तीसगड पॅटर्नची देशात चर्चा

विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाचा निर्णय 

May 24, 2021, 12:23 PM IST

Viral Video | कोंबड्याला कुठं माहित तो आहे मगरीच्या पाठीवर! त्यानं उडी मारली अन्...

सोशल मीडियावर एक मगर आणि कोंबड्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे

Mar 31, 2021, 01:56 PM IST

पन्नाशीनंतरही गुडघे ठेवा शाबूत

तुम्ही सहजच जमिनीवर बसत असाल... उठत असाल... पण, असाच सहजपणा पन्नाशीनंतर मात्र तुम्हाला टाळावाच लागेल... अर्थात आपल्या गुडघ्यांची तुम्ही काळजी करत असाल तर... 

Dec 29, 2017, 11:18 PM IST

असा होता 'अॅपल'चा पहिला लोगो

जगभरात तरूणांना सगळ्यात जास्त आकर्षित करणारा स्मार्टफोन म्हणजे आयफोन. पण आयफोनच्या चाहत्यांनो तुम्हाला माहितेय का की याच आयफोनचा पहिला लोगो कोणता होता ?

Jun 17, 2016, 01:19 PM IST

व्हिडिओ : तासनतास बसून पाठदुखी जडलीय, मग हा घ्या उपाय...

आपल्यापैंकी अनेक जण पाठिच्या दुखण्यानं त्रस्त आहेत. बॅक पेन किंवा पाठदुखी हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. 

May 18, 2016, 01:00 PM IST

तुम्हालाही ही सवय असेल तर लगेच बदला

तुम्हालाही असे पायावर पाय ठेवून बसण्याची सवय असेल तर लगेचच बदला. कारण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. महिलांना नेहमी खु्र्चीवर बसताना पायावर पाय ठेवून बसायची सवय असते. मात्र ही सवय शरीरासाठी चांगली नाही. यामुळे केवळ लोअर बॅकचाच त्रास होत नाही तर ब्लड प्रेशर वाढवण्यास ही सवय कारणीभूत ठरते. ही सवय कशी आजारांना निमंत्रण देणारी ठरु शकते पाहा व्हिडीओतून

Feb 16, 2016, 01:24 PM IST

ऑन ड्युटी पोलीस महिला कर्मचाऱ्याच्या मांडीवर बसतो तेव्हा...

गुजरातमध्ये मुलीसोबत डान्स करत असतानांचा एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला आणि त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलं गेलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा एका पोलीस कर्मचाऱ्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

Dec 1, 2015, 08:42 PM IST

स्मोकिंगपेक्षा जास्त खतरनाक आहे... खुर्चीत बसणं!

तुम्हाला माहिती आहे का? की, जास्त वेळ खुर्चीमध्ये बसून राहणे हे आपल्या शरीरासाठी हानीकारक आहे. सतत खुर्चीत बसणे ही ‘स्मोकिंग’ पेक्षा ही जास्त वाईट सवय असल्याचे एका सर्वेद्वारे सांगण्यात आले आहे.  

Sep 17, 2014, 07:31 PM IST