sitara dance video

Mahesh Babu च्या लेकीचं वडिलांच्या सुपरहिट 'Kalaavathi' गाण्यावरील डान्स Video Viral

साऊथचा सुपरस्टार महेश बाबू यांच्या मुलीचा एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्याने देखील यावर प्रतिक्रिया देत मुलीचं कौतूक केलंय.

Feb 20, 2022, 06:43 PM IST