sita

कसं दिसत असेल रामायणातील सोन्याचं हरिण? या AI फोटोंमधून पाहा झलक

Golden Deer in Ramayan AI Photos: कसं दिसत असेल रामायणातील सोन्याचं हरिण? या AI फोटोंमधून पाहा झलक. रामायणातलं हे सोनेरी हरिण कसं दिसत असेल? रामायणानुसार रावणाच्या सांगण्यावरुन मारिचने सोनेरी हरणाचं रुप धारण केलं. मात्र हे सोनेरी हरिण नेमकं कसं दिसत असेल? याची कल्पना करुन काही AI जनरेटेड फोटो तयार करण्यात आलेत. त्यावर नजर टाकूयात...

 

Jul 3, 2024, 09:17 PM IST

स्वयंवरच्या वेळी प्रभू राम आणि सीतेचं वय किती होतं?

स्वयंवरच्या वेळी प्रभू राम आणि सीतेचं वय किती होतं?

Apr 17, 2024, 12:35 PM IST

भावाच्या चुकीमुळे सलमान खानच्या हातातून गेला प्रभू श्रीरामांचा रोल; चित्रपटाचे शुटिंगही झाले होते

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला प्रभू श्रीरामांची भूमिका साकारण्याची संधी चालून आली होती. पण त्याच्या भावामुळे त्याला ही संधी गमवावी लागली. 

Jan 31, 2024, 10:29 PM IST

37 वर्षांनंतर आता काय करतात 'रामायण' फेम कलाकार

Ramayan Actors : अयोध्येत येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. संपूर्ण देशात हा सोहळा उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने छोट्या पडद्यावर गाजलेल्या रामायण मालिकेतील कलाकारांची आठवण ताजी झाली आहे. 

Jan 17, 2024, 07:43 PM IST

लंकाधीश रावणातही होते 'हे' 5 चांगले गुण!

लंकाधीश रावणातही होते 'हे' 5 चांगले गुण!

Nov 29, 2023, 02:00 PM IST

अभिनेत्रीने दसऱ्याला नेसली 100 वर्ष जुनी साडी!

सध्या सुरू असलेल्या दुर्गा पूजाचा आज शेवटचा दिवस आहे. दसऱ्याच्या निमित्ताने बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वे अभेनेत-अभिनेत्री  उत्सवाचा आनंद घेताना दिसत आहेत. तर याचं दरम्यान शुभ सोहळ्यासाठी तयार केलेली स्वतःची एक झलक .रिया चक्रवर्तीने शेअर केली आहे .रियाने आज  विजयादशमीच्या निमित्ताने एक अत्यंत खास साडीचा परिधान केला होता.  

Oct 24, 2023, 05:26 PM IST

केवळ भारत नव्हे, या देशांमध्येही साजरा होतो दसरा

दसरा हा एक लोकप्रिय हिंदू सण आहे, हा सण रावणावर श्रीरामाचा विजय म्हणून साजरा केला जातो. नवरात्रीच्या ९ दिवसांनंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा  होतो. तर जाणून घेऊया इतर कोणते देश साजरा करतात हा सण 

Oct 24, 2023, 04:25 PM IST

कोण म्हणतं जुन्या 'रामायण'चा वाद नव्हता? सीतेच्या कट-स्लिव ब्लाऊजवरही होता आक्षेप, पाहा...

Ramayan Sita Costume Controversy: रामानंद सागर यांच्या सीतेवरही आक्षेप घेण्यात आले होते. खासकरून तिच्या कट-स्लिव्ह ब्लाऊजवर आक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे सगळीकडेच त्याचीच चर्चा रंगली होती. तुम्हाला माहितीये का की यामुळे चक्क या मालिकेवर दोन वर्षे स्टेही आला होता. 

Jun 24, 2023, 03:18 PM IST

क्रिती सेननआधी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही साकारलेली सीता; पाहा Photos

Adipurush  : राम, लक्ष्मण, सीता, दशरथ, रावण, हनुमान अशी पात्र विविध कलाकारांनी साकारली. 

Jun 16, 2023, 11:32 AM IST

सीतेच्या भूमिकेआधी Deepika Chikhlia यांनी 'अशा' चित्रपटांमध्ये केले काम, बी ग्रेड अभिनेत्री म्हणून मिळाली होती ओळख

Deepika Chikhlia : दीपिका चिखलिया यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनेक लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत. पण तुम्हाला माहितीये का एक काळ असा होता जेव्हा दीपिका यांनी लोकांनी बी ग्रेड अभिनेत्री म्हणून ट्रोल केले होते. 

Apr 29, 2023, 02:04 PM IST

Ram Navami 2023: 'या' राशींचे उजळणार नशीब, 'अशी' करा प्रभू रामचंद्रांची पूजा, मनोकामना होतील पूर्ण

Ram Navami 2023 Horoscope: आज देशभरात रामनवमी साजरी होत आहे. चैत्र महिन्यातील शुक्लपक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते. भगवान श्री राम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात. 

Mar 30, 2023, 09:08 AM IST

'रामायण' मालिकेत रावणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं निधन?

सेलिब्रिटींच्या निधनाच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहे. 

May 5, 2021, 01:27 PM IST