चार मुलांचा बाप पाच मुलांच्या मेहुणीला घेऊन पळाला; पत्नी आहे पाचव्यांदा गर्भवती; कुटुंबाने डोक्याला लावला हात
एक व्यक्ती आपली पत्नी आणि 4 मुलांना सोडून विवाहित मेहुणीसह पळून गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे जिच्यासोबत तो पळून गेला आहे तिलाही पाच मुलं आहे. नातेवाईकांनी पोलीस ठण्यात तक्रार केली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.
Jan 13, 2024, 01:54 PM IST
Crime News : याला म्हणतात नियतीचा खेळ... भाऊ आणि वहिनीवर जीवघेणा हल्ला करुन पळाला पण वाटेतच त्याला मृत्यूनं गाठलं
Pune Crime News : पुण्याच्या शिरूर तालुक्यातील आंबळे ही घटना घडली आहे. सावत्र भावानेच भाऊ आणि वहिनीवर चाकुने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात वहिनीचा मृत्यू झाला आहे. तर, भाऊ गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर आरोपी भावाचा देखील मृत्यू झाला आहे.
Apr 25, 2023, 08:48 PM ISTअनुपम खेर यांच्या आईला कोरोनाची लागण; कोकिळाबेन रुग्णालयात दाखल
अनुपम खेर यांनी ट्विट करून दिली माहिती
Jul 12, 2020, 11:21 AM IST