singham returns

Box Office: पहिल्याच विकेंडमध्ये 'सिंघम रिटर्न्स' ची कमाई 78 कोटींहून अधिक

अजय देवगण आणि करीना कपूर-खानच्या ‘सिंघम रिटर्न्स’नं आपल्या पहिल्याच आठवड्यात धमाकेदार कमाई केलीय. रिलीजच्या दिवशीच शुक्रवारी चित्रपटानं 32 कोटींची कमाई केली. 

Aug 18, 2014, 04:30 PM IST

सिंघम रिटर्न्सने टाकले सलमानच्या ‘किक’ला मागे

अजय देवगणच्या सिंघम रिटर्न्स या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी रेकॉड ब्रेक कमाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाने जवऴ जवळ 30 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तसेच सलमान खानचा किक या चित्रपटाच्या तुलनेत या चित्रपटाची कमाई जास्त आहे ही माहिती व्यापार विश्लेषकने  दिलेली आहे.

Aug 16, 2014, 03:56 PM IST

सिंघम रिटर्न्स : 'बाजीराव'ला जबरदस्त डायलॉग्ज - अॅक्शन

जबरदस्त ‘अॅक्शन पॅक’ सिंघमनंतर आता या सिनेमाचा सिक्वल ‘सिंघम रिटर्न्स’ या विकेंडला आपल्या भेटीला आलाय

Aug 15, 2014, 12:08 PM IST

बलात्कार करणाऱ्यांना फाशीच द्यायला हवी- अजय देवगण

अभिनेता अजय देवगणनं बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीच द्यायला हवी, अशी मागणी केलीय. बलात्कार करणं म्हणजे हत्या करण्यापेक्षाही मोठा अपराध असल्याचं तो म्हणाला.  

Aug 10, 2014, 11:12 AM IST

...तर 'सिंघम रिटर्न्स' प्रदर्शित होऊ देणार नाही - हिंदू संघटना

स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारा रोहित शेट्टीचा नवा सिनेमा 'सिंघम रिटर्न्स' एका नव्या वादात अडकलाय.

Jul 28, 2014, 12:02 PM IST

आता यो यो हनी सिंह म्हणणार, 'आता माझी सटकली'!

यो यो हनी सिंह अजय देवगन, करिना कपूर आणि रोहित शेट्टीच्या टीमसोबत पहिल्यांदा आपला जलवा दाखवणार आहे. विशेष म्हणजे हनी सिंह 'सिंघम रिटर्न्स'चं प्रमोशनल साँग तयार करणार आहे. 

Jul 28, 2014, 09:36 AM IST

Trailer: 'सिंघम रिटर्न्स' पुन्हा एकदा जबरदस्त अॅक्शनसह अजय देवगण

 बॉलिवुड अभिनेता अजय देवगण आणि करीना कपूरचा चित्रपट ‘सिंघम रिटर्न्सचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. हा चित्रपट ‘सिंघम’ चा सिक्वल आहे, ‘सिंघम रिटर्न्स’मध्ये पुन्हा एकदा अजय जबरदस्त अॅक्शनसह दिसणार आहे. 

Jul 11, 2014, 03:54 PM IST

‘सिंघम 2’ नाही तर ‘सिंघम रिटर्न्स’?

दिग्दर्शक रोहीत शेट्टी आणि अभिनेता अजय देवगन ही हीट जोडी पुन्हा एकदा अॅक्शनचा डबल डोस घेऊन येतेय. या नवीन सिनेमाचं नाव काय असेल अशी चर्चा आता सुरु झालीय.

May 9, 2014, 08:35 AM IST